Zodiac | नाही नकोच ! 2022 मध्ये काही गोष्टी करूच नका! जाणून घ्या काय सांगतात तुमच्या राशी …

नवीन वर्षात आपण सर्वजण "नवीन वर्षाचा संकल्प" करतो आणि आपल्यापैकी काही यशस्वी होतात तर काही जण अयशस्वी होतात. स्वत:मध्ये बदल करणे ही खूप मोठी गोष्ट असते. असे न केल्यास आपल्याला अनेक समस्यांना समोरे जावे लागते. पण ज्योतिषात यावर काही उपाय सांगण्यात आले आहेत. नवीन वर्षात जर तुम्ही काही गोष्टी टाळल्यात तर तुम्ही यशाच्या आणखी एक पाउल जवळ जाल. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

| Updated on: Dec 22, 2021 | 9:47 AM
भूतकाळ झालेल्या चुकांमधून धडा घेण्याची हीच वेळ आहे. तुम्ही जे काही शिकलात त्यामधून धडा घ्या. जुन्या गोष्टींमधून शिकून आयुष्यात पुढे जा.

1 / 12
वृषभ राशीच्या व्यक्तींनी नवीन वर्षात चिंता सोडल्या पाहिजेत. नव नवीन गोष्टींचा प्रयत्न करायाला हवा. या वर्षात यश नाही मिळाले तर प्रयत्न करणं सोडू नका.

2 / 12
नवीन वर्षात  निरोगी आहार आणि उत्तम जीवनशैलीकडे लक्ष द्या. या वर्षात आरोग्याकडे जास्त लक्ष द्या. जर तुमचे आरोग्य उत्तम असेल तर तुम्ही आयुष्यात खूप गोष्टी करु शकता.

3 / 12
या वर्षात तुमच्यातील खास गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर तुमच्या आयुष्यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील.  आयुष्यात दुसरी संधी कधी मिळेल हे माहीत नसल्यामुळे  या वर्षात मिळणाऱ्या मोठ्या संधी गमावू नका.

4 / 12
तुम्ही करत असलेल्या कष्टाचे चिज तुम्हाला लगेच मिळणार नाही त्यामुळे या वर्षात संयम पाळा. तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्या मार्गावर आहे त्यामुळे थोडा संयम राखणे उत्तम राहील.

5 / 12
या वर्षात तुमच्या प्रिय व्यक्ती सोबत वेळ घालवा. आणी ज्या लोकांना तुमची पर्वा नाही त्यांच्याशी मैत्री सोडून द्या.कमी मित्र मैत्रीणी असल्याने या वर्षात नातेसंबंधांकडे जास्त लक्ष द्या. या गोष्टीचा तुम्हाला जास्त फायदा होईल.

6 / 12
नवीन वर्षात तुम्हाला कोणत्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत याची यादी तयार करा. तुमचा वेळ वाया घालवू नका. या वर्षाचा पुरेपूर फायदा घ्या कारण ते मागील दोनपेक्षा वेगळे असेल.

7 / 12
या वर्षात वाईट लोकांना लांब ठेवा.  हे असे लोक आहेत जे तुमच्यातील सर्वोत्तम गोष्टी खराब करतील त्याच प्रमाणे तुमच्या यशात अडथळा बनतील

8 / 12
या वर्षी, पैसाची अधिक काळजी घ्या. उधळपट्टी करू नका. खर्चाची योजना बनवा आणि तुमचे पैसे वाचवा.

9 / 12
वर्क फ्रॉम होमच्या नादात दिवसभर घरी बसून काम करू नका. सुट्टी घ्या, काहीतरी नवीन करून पहा आणि तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून स्वतःशी नव्याने ओळख करुन घ्या.

10 / 12
या वर्षात सोशल मीडियावर जास्त वेळ घालवू नका. तुमची कामे पूर्ण करा. तुमच्या शैक्षणिक किंवा तुमच्या नोकरीवर लक्ष केंद्रित करा.

11 / 12
या वर्षात आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याची संधी गमावू नका. तुमच्यासाठी तुमचा परिवारच सर्व काही आहे. त्यामुळे त्यांच्या कडे लक्ष द्या.

12 / 12
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.