Chaitra Maas 2021 : ‘चैत्र’ महिन्यात गोड पदार्थांचं सेवन करु नये, जाणून घ्या यामागील कारण….

होळीच्या दिवसापासून पूर्ण चैत्र महिन्यादरम्यान गोड पदार्थ जसे गुळ, साखर, मिश्रीचं सेवन करु नये (Do Not Eat Sweet Foods During Chaitra Maas 2021 Know The Reason Behind It).

Chaitra Maas 2021 : ‘चैत्र’ महिन्यात गोड पदार्थांचं सेवन करु नये, जाणून घ्या यामागील कारण....
Sweet
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 9:10 AM

मुंबई : संपूर्ण देशात आज सोमवारी 29 मार्च 2021 ला होळी साजरी केली जाते (Chaitra Maas). या दिवशी लोक रंग-गुलालाने होळी खेळतात आणि मस्ती करतात. या दिवसापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. चैत्र महिना 27 एप्रिलपर्यंत असेल. चैत्र महिन्यादरम्यान लोक शुभ कार्य करु शकतात. पण, चैत्र महिन्यादरम्यान गोड पदार्थांचे सेवन करु नये, असं म्हटलं जातं. होळीच्या दिवसापासून पूर्ण चैत्र महिन्यादरम्यान गोड पदार्थ जसे गुळ, साखर, मिश्रीचं सेवन करु नये (Do Not Eat Sweet Foods During Chaitra Maas 2021 Know The Reason Behind It).

यामागील कारण म्हणजे आपण जे पदार्थ खातो, त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात गोडवा असतो आणि जर आपण पुन्हा गोड पदार्थांचं सेवन केलं तर हे या महिन्यात आपल्यासाठी हानीकारक ठरु शकतं. या महिन्यात कडू आणि तुरट पदार्थ किंवा वस्तूंचा वापर तुम्ही करु शकतात. या वस्तूंचा वापर करणे फायदेशीर ठरु शकते. ज या महिन्यात तुम्ही कडुलिंबाच्या पानांचं सेवन करत असाल तर तुमच्या शरीरातील वात-पित्त आणि कफचं संतुलन नियंत्रित ठेवण्यात मदत करते.

त्याशिवाय अशी देखील मान्यता आहे की, या महिन्यात आंबट फळांचं सेवनही करु नये. हे देखील तुमच्यासाठी हानीकारक ठरु शकते. या महिन्यात नवरात्रीचा सणही येतो, ज्यामध्ये दुर्गा देवीच्या नऊ स्वरुपांची पूजा केली जाते. या दरम्यान महिला आणि पुरुष उपवासही ठेवतात आणि देवीकडे जीवनात आनंद आणि प्रगती राहावी यासाठी साकडे मागतात. हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाला येतो. या दरम्यान, उपवास संकल्प साधनेने महाशक्तीचा संचय केला जातो.

या सर्व गोष्टींवरुन हे स्पष्ट होते की आंबट आणि गोड वस्तुंचा प्रयोग चैत्र महिन्यात करणे चांगलं नाही. हेच कराण आहे की होळीच्या या सणाला मिठाईपेक्षा जास्त नमकीन पदार्थ बनवले जातात.

Do Not Eat Sweet Foods During Chaitra Maas 2021 Know The Reason Behind It

संबंधित बातम्या :

Vastu Tips | घरात याप्रकारे करा ‘मोर’ पंखाचा वापर, आर्थिक समस्या, वैवाहिक जीवनातील तणाव होईल दूर

Tulsi Hacks | जर ‘या’ दिवशी तुळशीची पानं तोडत असाल तर सावधान! जाणून घ्या का…

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.