Holi 2022 | लग्नात अडथळा येतोय?, मग होलिका दहनाच्या दिवशी ‘हे’ उपाय करा सर्व इच्छा पूर्ण होतील !

आयुष्यातील खूप महत्त्वाच्या गोष्टीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. तुम्ही सतत याच गोष्टींमुळे चिंतेत असाल तर तुमची चिंता काही दिवसातच गायब होईल. होलिका दहनाच्या दिवशी घरी नक्की करुन पाहा. आयुष्यातील आडचणी कमी होतील.

| Updated on: Mar 14, 2022 | 10:39 AM
 होळीच्या दिवशी घरात एक रोप लावा. घरामध्ये तुळशीचे रोप देखील लावू शकता. हे नकारात्मकता दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते. सौभाग्यासाठी झाडे लावणे शुभ मानले जाते.

होळीच्या दिवशी घरात एक रोप लावा. घरामध्ये तुळशीचे रोप देखील लावू शकता. हे नकारात्मकता दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते. सौभाग्यासाठी झाडे लावणे शुभ मानले जाते.

1 / 5
होळीच्या दिवशी घरामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांचे चित्र लावणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की ते संपत्ती आणि समृद्धी आणते. राधाकृष्णाचे चित्र मंदिरात ठेवता येते. भारतात मथुरामध्ये होळी खूप मोठ्या प्रमाणात खेळली जाते.

2 / 5
या दिवशी घरामध्ये श्री यंत्र लावणे शुभ मानले जाते. हे यंत्र देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. होळीच्या दिवशी श्री यंत्राची पूजा करणे शुभ मानले जाते.

या दिवशी घरामध्ये श्री यंत्र लावणे शुभ मानले जाते. हे यंत्र देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. होळीच्या दिवशी श्री यंत्राची पूजा करणे शुभ मानले जाते.

3 / 5
 जर तुमच्या व्यवसायात प्रगती होत नसेल तर तुम्ही होळीच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात जावे. भगवान हनुमानासमोर उदबत्ती आणि अगरबत्ती लावा आणि ओम श्री हनुमंते नमः चा १०८ वेळा जप करा. गूळ अर्पण करा आणि नंतर प्रसाद म्हणून वाटा.

4 / 5
 तुमची काही इच्छा असेल तर होळीच्या दिवसापासून हा उपाय करा. '' विंध्यवासिनी मम चिंतित फलम्, देही देही भुवनेश्वरी स्वाहा” या मंत्राचा जप करा . नव दुर्गा यंत्रासमोर दररोज 108 वेळा या मंत्राचा जप करा.

तुमची काही इच्छा असेल तर होळीच्या दिवसापासून हा उपाय करा. '' विंध्यवासिनी मम चिंतित फलम्, देही देही भुवनेश्वरी स्वाहा” या मंत्राचा जप करा . नव दुर्गा यंत्रासमोर दररोज 108 वेळा या मंत्राचा जप करा.

5 / 5
Follow us
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.