Shrimant Dagdusheth Halwai Ganapati Visarjan 2022: पुढच्या वर्षी लवकर या! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन

प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन झालं. यावेळी गणेशभक्त भावूक झाले होते.

Shrimant Dagdusheth Halwai Ganapati Visarjan 2022: पुढच्या वर्षी लवकर या! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 11:29 AM

पुणे : गणेशभक्तांसाठी आज अतिशय भावनिक दिवस आहे. मागचे 10 दिवस आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची सेवा केली. त्याच गणपती बाप्पाचं आज विसर्जन केलं जातंय. त्यामुळे गणेशभक्त भावूक झाल्याचंही पाहायला मिळतंय. आता प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन (Shrimant Dagdusheth Halwai Ganapati Visarjan 2022) झालं. यंदा उशिरा दगडूशेठ गणपतीची मिरवणूक निघाली. यंदाची मिरवणूक उशिरा निघाली मात्र भाविकांमध्ये उत्साह कायम होता. साडे दहाच्या सुमारास ही मिरवणूक अल्का टॉकिज परिसरात आली. तिथे नागरिकांनी गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर मिरवणूक पुढे सरकली. अन् अखेर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला पांचाळेश्वर घाटावर निरोप देण्यात आला. महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम हौदात बाप्पाचं विसर्जन पार पडलं. यावेळी गणेशभक्त भावूक झाले होते.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.