Ganeshotsav 2022: उद्या अनंत चतुर्दशी, गणेश विसर्जनाचा मुहूर्त आणि विधी

भक्त  10 दिवस मनोभावे गणपतीची पूजा करतात आणि 11 व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला विसर्जित करतात. गणपतीचे विसर्जन योग्य पद्धतीने केल्यास वर्षभर घरात समृद्धी राहते, अशी मान्यता आहे.

Ganeshotsav 2022: उद्या अनंत चतुर्दशी, गणेश विसर्जनाचा मुहूर्त आणि विधी
गणेश विसर्जन Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 12:20 PM

दहा दिवस पाहुणा म्हणून आलेल्या लाडक्या बाप्पांचे उद्या विसर्जन (Ganpati Visarjan) होणार आहे, उद्या अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) आहे.  हिंदू धर्मात गणपतीला आराध्य दैवत मानल्या जाते. कुठलेही शुभ विधी किंवा कार्यक्रमापूर्वी गणपतीला वंदन केले जाते. आशा या प्रथम पूजनीय गणपतीच्या उत्सवाचा उद्या शेवटचा दिवस आहे. भक्त  10 दिवस मनोभावे गणपतीची पूजा करतात आणि 11 व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला विसर्जित करतात. गणपतीचे विसर्जन योग्य पद्धतीने केल्यास वर्षभर घरात समृद्धी राहते, अशी मान्यता आहे. अनंत चतुर्दशी कधी आहे आणि गणपती विसर्जनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे याबद्दल जाणून घेऊया.

  मुहूर्त

राहुकालात करू नये विसर्जन  

अनंत चतुर्दशीला विसर्जन शुभ मुहूर्तावरच करावे. राहुकाळात गणपती विसर्जन करू नये.

हे सुद्धा वाचा
  1. पहाटेचा मुहूर्त : 6.05 ते 10.45 पर्यंत
  2. दुपारचा मुहूर्त : 12.18 ते 1.52 पर्यंत
  3. सायंकाळी मुहूर्त : 5.00 ते 6.31 पर्यंत
  4. रात्रीचा मुहूर्त: 9.26 ते 10.52 पर्यंत

विसर्जनाचा पूजा विधी

विसर्जन हा बाप्पाचा निरोपाचा दिवस. बाप्पाला थाटामाटात निरोप दिला जातो. विसर्जनासाठी लाकडी पाटावर प्रथम पिवळे किंवा लाल कापड पसरून त्यावर स्वस्तिक बनवावे. त्यावर गणपतीची मूर्ती ठेवावी. बाप्पाच्या मूर्तीची विधिवत पूजा करावी. फळे व फुले अर्पण करून मोदक मोदकाचा नैवैद्य दाखवावा. बाप्पाची आरती करावी. गणपतीची मूर्ती आणि पूजेशी संबंधित गोष्टींचे आदरपूर्वक विसर्जन करावे. यानंतर बाप्पा पुढच्या वर्षी येवो, अशी प्रार्थना करून बाप्पांना निरोप दयावा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.