Garuda Purana | गरुड पुराणातील 4 गोष्टींचे पालन करा, मोक्ष प्राप्त होईल

मृत्यूनंतर मोक्ष हवा असल्यास गरुड पुराणात 4 गोष्टींची नोंद केली आहे. गरुड पुराणातमध्ये मृत्यू नंतरचे आयुष्य माणसाची कर्म त्यानुसार मिळणारी शिक्षा या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. गरुड पुराणात माणसाला पाप मुक्त होण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. त्यामध्ये पहिला उपाय भक्तीमार्गाचा संगितला आहे.

| Updated on: Oct 26, 2021 | 12:40 PM
गरुड पुराणात सांगितले आहे की, जर तुम्हाला जीवनात पापमुक्त व्हायचे असेल तर देवाचे नाव घेऊन दिवसाची सुरुवात करा. भगवंताच्या नामात इतकी सकारात्मकता आहे की ती माणसाचे मन आणि विचार शुद्ध करते. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती कोणतेही चुकीचे काम करण्यापूर्वी 10 वेळा विचार करते.

1 / 4
एकादशीचे व्रत मोक्ष देणारे मानले जाते. द्वापार युगात या व्रताचे महत्त्व स्वतः भगवान श्रीकृष्णाने सांगितले होते. जो व्यक्ती एकादशीचे व्रत करतो, त्याची सर्व पापे नष्ट होतात. त्याला या जगातही चांगले जीवन मिळते आणि मृत्यूनंतरही तो मोक्षाकडे जातो.

2 / 4
गंगेत नियमित स्नान करता येत नसेल तर किमान विशेष प्रसंगी गंगेत स्नान करावे. जर तुम्ही गंगेच्या काठावर जाऊ शकत नसाल तर गंगेचे पाणी बादलीत किंवा पाण्याच्या मिसळा आणि स्नान करा. गंगेत स्नान केल्याने माणसाची पापे धुतली जातात.

3 / 4
गरुड पुराणात म्हटले आहे की, अंत्यसंस्कार केल्यानंतर घरातील सदस्यांनी मागे वळून पाहू नये. मागे न पाहिल्याने आत्म्याला हा संदेश मिळतो की आता त्याच्या कुटुंबीयांची त्याच्याशी असलेली ओढ संपली आहे. अशा स्थितीत आत्म्याला आपली आसक्ती सोडून नव्या प्रवासाला जाणे सोपे जाते.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....