Guru Nanak Jayanti 2021: ‘इक ओंकार’ चा उपदेश आत्मसात करत, गुरु नानकांनी सांगितलेल्या 5 गोष्टींचे आचरण करा, आयुष्य बदलून जाईल

Guru Nanak Jayanti 2021: यावेळी गुरु नानक यांची जयंती 19 नोव्हेंबर रोजी येत आहे. गुरू नानक देव यांनी एकता, बंधुता आणि जातिवाद निर्मूलनासाठी अनेक शिकवण दिल्या आहेत.

| Updated on: Nov 18, 2021 | 9:55 AM
देव एक आहे - गुरु नानक देव यांनी 'इक ओंकार' चा उपदेश केला ज्याचा अर्थ देव एक आहे. ते सर्वत्र उपस्थित असतात. गुरु नानक देव म्हणतात की प्रत्येकाने प्रेमाने आणि आदराने जगले पाहिजे. कोणत्याही व्यक्तीशी वाईट किंवा अपमानास्पद वागू नये.

1 / 5
पाच वाईट - गुरु नानकांनी माणसाच्या आयुष्यातील पाच वाईट सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे अहंकार, क्रोध, लोभ, आसक्ती आणि वासना (काम). या पाच वाईट गोष्टींपासून मुक्त झाल्यावर माणसाला सुख प्राप्त होते.

2 / 5
 समानता -  गुरू नानक देवजींनी जात, धर्म, वंश, रंग किंवा आर्थिक स्थितीच्या आधारावर माणसांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. त्यांनी गरजूंना नेहमी मदत केली. त्यामुळे प्रत्येकाला त्याचा हक्क सन्मानाने दिला पाहिजे. गरीब आणि गरजूंना शक्य ती सर्व मदत केली पाहिजे.x

3 / 5
 महिलांचा आदर करा - आधुनिक काळात महिलांवर होणारे गुन्हे लक्षात घेऊन गुरु नानकांची शिकवण आपण विसरलो आहोत असे म्हणायला हरकत नाही. या तत्त्वाचा उल्लेखही त्यांनी त्यांच्या एका श्लोकात केला आहे. महिलांचा आदर केला पाहिजे. स्त्री-पुरुष असा भेद करु नका, सर्वांना समान हक्क मिळायला हवेत.

4 / 5
 सेवा म्हणजे नि:स्वार्थ सेवा, कोणत्याही लोभ किंवा वैयक्तिक लाभा शिवाय दुसऱ्याची सेवा करणे. गुरू नानकांच्या मते, सेवा हे अपार आध्यात्मिक समाधानाचे स्त्रोत होते. जेव्हा एखादी व्यक्ती नफा कमावण्याच्या उद्देशाशिवाय सेवेत व्यस्त राहते, तेव्हा त्यांनी केलेले प्रत्येक काम व्यर्थ असते. पण निस्वर्थीपणे केलेली मदत तुमच्या वाईट कामात तुम्हाला उपयोगी पडते. त्यामुळे सेवा किंवा मदत करताना कोणताही स्वार्थ ठेवू नका.

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.