Kumbha Kalpwas 2022 | जाणून घ्या प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या मिनी कुंभचे धार्मिक महत्त्व आणि नियम

गंगा, यमुना आणि पवित्र सरस्वती यांच्या संगमावर दरवर्षी श्रद्धेचा छोटा कुंभ आयोजित केला जातो, जो माघ मेळा म्हणून प्रसिद्ध आहे. कडाक्याच्या थंडीत या धार्मिक जत्रेचे आयोजन करण्यात येते.

| Updated on: Jan 09, 2022 | 3:21 PM
गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर दर 12 वर्षांनी होणारा महाकुंभमेळा आणि 06 वर्षांनी कुंभमेळा भरतो हे तर तुम्हाला माहिती आहेच, पण प्रयागराजच्या भूमीवर दरवर्षी मिनी कुंभ मेळा आयोजित करण्यात येतो. हा मेळा माघ महिन्यात भरतो म्हणून माघ मेळा (Magh mela 2022) म्हणून त्यांची ओळख आहे. चला तर मग जाणून घेऊया या मेळ्याचे धार्मिक महत्त्व आणि नियम.

1 / 5
प्रयागराज येथे दरवर्षी भरणाऱ्या माघ जत्रेत पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून कल्पवास सुरू होतो. ज्या प्रमाणे आषाढी एकादशी साजरी केली जाते तेवढ्याच मनोभावाने प्रयागराज येथे कुंभ मेळा भरतो. या काळात भाविक कुंभ मेळ्यासंबंधित सर्व नियम आणि परंपरा पाळतात, महिनाभर उपवास करतात.गंगा-यमुनेच्या वाळूवर बांधलेल्या तंबूत कडाक्याच्या थंडीत राहतात. एका कल्पवासीला महिनाभर रोज सकाळ संध्याकाळ गंगेत स्नान करावे लागते आणि स्वतः अन्नपाणी तयार करावे लागते.

2 / 5
प्रयागराजमध्ये, काही यात्रेकरू मकर संक्रांती ते माघ शुक्ल पक्ष संक्रांतीपर्यंत वास करतात, तर काही भक्त पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून माघ महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत हे कठीण व्रत पाळतात.

3 / 5
प्रयाग राजमध्ये भरणाऱ्या या धार्मिक जत्रेमध्ये संगमामध्ये स्नानाचे पवित्र अधिक आहे.  यंदा १४ जानेवारीला मकर संक्रांती, १७ जानेवारीला पौष पौर्णिमा, १ फेब्रुवारीला मौनी अमावस्या, ५ फेब्रुवारीला वसंत पंचमी, ८ फेब्रुवारीला अचला सप्तमी, १६ फेब्रुवारीला माघी पौर्णिमा आणि १ मार्चला महाशिवरात्री या साणांनाही भावीक येथे स्नान करतील.

4 / 5
महाभारतानुसार  शंभर वर्षे उपवास करुन मिळणारे पुण्य माघ महिन्यात कल्पवास करून मिळते. यामुळेच देशाच्या कानाकोपऱ्यातून या धार्मिक मेळ्याला भाविकांसह शैव, वैष्णव, शाक्त आदी सर्व परंपरांचे संतही पोहोचतात.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.