दिवाळीत पहिल्यांदा गणपतीची आराधना त्यानंतर लक्ष्मी देवीची पूजा, आयुष्यातील सर्व अडचणी होतील दूर
गणपती विद्येची देवता मानली जाते. गणपतीच्या साधना-पूजेने जीवनातील सर्व दु:ख दूर होण्यास मदत होते. या दिवाळीत गणेश-लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी, गणपतीचे विशेष आशीर्वाद आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी या उपाययोजना नक्की करा.
Most Read Stories