Chhath Puja 2021 | सुखी संसारासाठी, मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आज सूर्याला वाहिला जाणार अर्घ्य
सूर्य षष्ठीचे व्रत वर्षातून दोनदा साजरे केले जाते. ज्यामध्ये चैत्र शुक्ल पक्ष षष्ठीला साजऱ्या होणाऱ्या छठ उत्सवाला चैती छठ म्हणतात आणि कार्तिक शुक्ल पक्ष षष्ठीला साजऱ्या होणाऱ्या सणाला कार्तिकी छठ म्हणतात.
Most Read Stories