know your partner Better | स्वभावातील बदलांवरुन ओळखा तुमच्या जोडीदाराच्या मनात नक्की चाललंय तरी काय?

ज्या प्रमाणे लहान मुलांच्या हावभाव वरुन आपण त्यांच्या भावना समजू घेऊ शकतो अगदी त्याच प्रमाणे तुमच्या जोडीदाराच्या मनात नक्की काय चालले आहे याचं अंदाज आपण घेऊ शकतो.

know your partner Better | स्वभावातील बदलांवरुन ओळखा तुमच्या जोडीदाराच्या मनात नक्की चाललंय तरी काय?
Zodiac behavior
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 12:26 PM

मुंबई : जगात मानवी मनापेक्षा जटिल असे काहीच नाही अशी मान्यता आहे. जेव्हा तुम्ही कोणासोबत नाते जोडता तेव्हा कधी कधी त्या व्यक्तीला समजून घेणे खूप सोपे असते. पण प्रत्येक वेळी आपण एखाद्याला बोलून समजून घेऊ शकत नाही, तरीही समोरच्या व्यक्तीच्या हावभावावरून त्याच्या मनात काय चालले आहे हे आपण निश्चितपणे समजू शकता. डोळ्यांच्या प्रत्येक हालचालीवरून, व्यक्तीच्या मनात कोणत्या प्रकारच्या गोष्टी चालू आहेत किंवा तो काय विचार करत आहे याची कल्पना येऊ शकते.

ज्या प्रमाणे लहान मुलांच्या हावभाव वरुन आपण त्यांच्या भावना समजू घेऊ शकतो अगदी त्याच प्रमाणे तुमच्या जोडीदाराच्या मनात नक्की काय चालले आहे याचं अंदाज आपण घेऊ शकतो. चला तर मग समजून घेऊया काय सांगतात तुमचे हावभाव.

नजरेतुन कळणार सगळं

जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलत असता आणि त्याची नजर डावीकडे वर जाते, याचा अर्थ असा होतो की तुमच्या बोलण्यावर ते विचार करत आहेत पण जर तुमच्या जोडीदाराची नजर वरच्या उजवीकडे जाते, तेव्हा त्याला तुम्ही भूतकाळात काय सांगितले होते ते आठवत असतो.

जुना वेळ परत हवाय

जेव्हा तुमचा जोडीदार भूतकाळातील काहीतरी आठवत असतो, तेव्हा त्यांची नजर उजव्या बाजूला खाली असते. या काळात, तो केवळ तुमच्यासोबत घालवलेल्या क्षणांचाच विचार करत नाही तर ते पुन्हा जगू इच्छितो. अनेकवेळा इच्छित जोडपे एकमेकांशी आपले मन सांगू शकत नाहीत, अशा स्थितीत त्यांच्या डोळ्यांच्या हावभावावरून तुम्ही त्यांचे मन समजू शकता.

तुमच्या बोलण्याकडे लक्ष नाही

तुम्हा दोघांमध्ये सुरू असलेल्या संभाषणात तिचा सहभाग नाही किंवा तुमचे बोलणे तिला फारसे कळत नाही. अशा स्थितीत तो त्याच्या काही विचारांत हरवला असेल किंवा तो त्याच्या मनात काहीतरी वेगळं आठवण्याचा प्रयत्न करत असेल. या स्थितीमध्ये तुमच्या जोडीदाराला मदत करा.

तुम्ही बनवलेल्या जेवण आवडते की नाही

जर तुम्ही तुमच्या जोडीदाराची आवडती डिश किंवा अन्न तयार केले असेल आणि त्याने खालून डावीकडे पाहीले तर त्यांना ते जेवण आवडले आहे असे तुम्ही समजू शकता.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधीत बातम्या :

Zodiac| ‘ठरवलं की करणारच’, चिकाटी हीच ओळख, या 4 राशींची मनं जिंकणं जगातलं सगळ्यात अवघड काम!

Zodiac 2022 | नवीन वर्षात या 5 राशींच्या लोकांचे दोनाचे चार हात होणार, या वर्षी लग्न नक्की!

Zodiac | ‘सुख म्हणजे नक्की हेच असतं’ असं म्हणाल, फक्त दोन दिवस थांबा, या 5 राशींचे नशीब बदलणार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.