Ram Navami 2022 : रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत लाखो साईभक्त दाखल, पाहा खास फोटो!
रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत लाखो साईभक्त दाखल झाले आहेत. कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने यावर्षी मोठा उत्साह साईभक्तांमध्ये दिसुन येतो आहे. रामनवमी उत्सव शिर्डीत तीन दिवस साजरा केला जातो. आज उत्सवाचा मुख्य दुसरा दिवस असून दिवसभर विविध कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने साजरे केले जात आहेत. या वर्षी पालख्या घेऊन येण्यास परवानगी असल्याने राज्यभरातून साईनामाचा जयघोष करत शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

Benefits of Buttermilk : एकादिवसात किती ताक पिणं शरीरासाठी चांगलं? एक्सपर्टचा सल्ला

बॅकलेस लूकमध्ये जन्नत झुबेरच्या क्लासी अदा, फोटो व्हायरल

करिश्मा कपूरच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...

काश्मीरमधला अनुराग कश्यपच्या मुलीचा Kissing करतानाचा फोटो व्हायरल

7 धावत्या घोड्यांचा फोटो दक्षिणेला लावल्यास काय होतं ?

अत्यंत खास व्यक्तीसोबत रिंकू राजगुरूची 'डिनर डेट'; आठवा फोटो तर पहाच