Hanuman Ji Puja Tips | मंगळवारच्या दिवशी महाबली हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा, पूर्ण होतील सर्व मनोकामना

बजरंगीचे नाव घेतल्याने सर्व त्रास दूर होतात. आज मंगळवार हा श्री हनुमान जींच्या पूजेचा शुभ दिवस आहे. मंगळवारी श्री हनुमानजींची उपासना केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि सर्व शुभ होते. यादिवशी एखादा साधक प्राचीन प्रामाणिक पद्धतीनुसार बजरंगबलीची पूजा करत असेल तर हनुमानजींची कृपा नक्कीच त्यांच्यावर राहील. बजरंगबलीच्या आशीर्वादाने वर्षभर भक्ताला यश आणि कौटुंबिक आनंद मिळतो.

Hanuman Ji Puja Tips | मंगळवारच्या दिवशी महाबली हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा, पूर्ण होतील सर्व मनोकामना
hanumanji
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 3:15 PM

मुंबई : कलियुगात श्री हनुमानजी यांची साधना खूप फलदायी आहे. अष्टचिरंजीवी (अश्वथामा, बलि, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य आणि भगवान परशुराम) आठ पैकी एक हनुमान आहेत. जे प्रत्येक युगात अस्तित्त्वात आहेत. मान्यता आहे की ज्या घरात बजरंगीचे आराध्य श्री राम कथेचं गुणगान होते तिथे हनुमानजी नक्कीच उपस्थित असतात. ज्याप्रमाणे शंकरांचे शिवालय नंदीशिवाय पूर्ण होत नाही, तशाच प्रकारे श्री रामचे मंदिर भगवान हनुमानशिवाय पूर्ण होत नाही (Lord Hanuman Ji Tuesday Puja Tips To Pleased Bajrangbali).

बजरंगीचे नाव घेतल्याने सर्व त्रास दूर होतात. आज मंगळवार हा श्री हनुमान जींच्या पूजेचा शुभ दिवस आहे. मंगळवारी श्री हनुमानजींची उपासना केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि सर्व शुभ होते. यादिवशी एखादा साधक प्राचीन प्रामाणिक पद्धतीनुसार बजरंगबलीची पूजा करत असेल तर हनुमानजींची कृपा नक्कीच त्यांच्यावर राहील. बजरंगबलीच्या आशीर्वादाने वर्षभर भक्ताला यश आणि कौटुंबिक आनंद मिळतो.

या मंत्राने पूर्ण होतील सर्व मनोकामना

हनुमानजींच्या साधनेत मंत्र, चौपाई इत्यादींचा जप त्वरित फलदायी ठरतो. मंगळवारच्या दिवशी श्री हनुमानजीला चोल अर्पण करा आणि खाली दिलेल्या दिव्य मंत्राचा जप करावा. श्री हनुमानजींच्या चित्रासमोर किंवा मूर्तीसमोर बसताना या मंत्राचा जप तुळशीच्या माळेने करा.

मंत्र –

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे। सहस्रनाम तत्तुल्यं राम नामं वारानने।।

जेव्हा हनुमानजींना पान अर्पण कराल

हनुमानजींच्या पूजेत अर्पण केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये तुळशी दलाप्रमाणेच पानांनाही मोठं महत्त्व आहे. बजरंगीची साधना करत असताना तुम्ही थोडासा गूळ आणि चणा पानावर ठेवा आणि त्यांना अर्पण करा. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या आयुष्यात गोडवा कायम राहील.

हनुमानजींच्या पूजेचे फायदे –

रुद्रावतार हनुमानाजींमध्ये अपार शक्ती आणि चमत्कारीक क्षमता आहेत. हनुमानजी यांची पूजा करण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

? हनुमानजींची साधना केल्याने भक्ताला सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि तेज मिळते.

? हनुमंत साधनेद्वारे साधकाला सर्व लौकिक आणि परलैकिक अनुभव मिळू लागतात.

? हनुमानाच्या साधनेने सर्व रोग आणि व्यथा दूर होतात आणि भक्त निरोगी आणि तेजस्वी राहतो

? हनुमानाच्या साधनेमुळे भक्ताच्या शरिरात मनाची किंवा देहाची दुर्बलता नसते.

? हनुमानाची पूजा करणऱ्याा भक्तामधील अहंकार दूर होतो.

Lord Hanuman Ji Tuesday Puja Tips To Pleased Bajrangbali

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Hanuman Ji | मंगळवारी ‘श्रीहनुमानाष्टक’चं पठण करा, रोग-दोष आणि भीती होईल दूर

Tuesday Astro Tips | मंगळवारच्या दिवशी चुकूनही ही कामं करु नये, नुकसान होऊ शकते

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.