Ganga Saptami 2022 : गंगा सप्तमीला गंगाजल वापरून ‘हे’ उपाय करा, सर्व समस्या दूर होतील

यावर्षी गंगा जयंती 8 मे ला साजरी केली जाईल. यादिवशी गंगेचे नाम स्मरणं केल्याने सर्व पाप नाहीसे होते.

| Updated on: May 08, 2022 | 3:30 PM
 वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीच्या दिवशी गंगा माता शंकराच्या जटातून धर्तीवर अवतरल्या अशी अख्यायिका आहे. त्यामुळे याला गंगा सप्तमी असं म्हणतात. हा दिवस गंगा जयंती म्हणूनही साजरा केला जातो. यावर्षी गंगा जयंती 8 मे ला साजरी केली जाईल. यादिवशी गंगेचे नाम स्मरणं केल्याने सर्व पाप नाहीसे होतात. सर्व पापांपासून मुक्ती मिळती. यादिवशी तुम्ही गंगाजल वापरून काही उपाय देखील करू शकता.

1 / 5
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी - गंगा सप्तमीच्या दिवशी एका चांदीच्या कलशात गंगाजल भरा. घरात उत्तरेला ठेवा.असं केल्याने तुम्हाल आर्थिक तंगी असेल तर त्यातून लवकर सुटकारा मिळेल. गंगाजल नेहमी देव घरात किचनच्या उत्तर- पूर्व दिशेत ठेवलं पाहिजे. याने आर्थिक समस्या दूर होतील.

2 / 5
गंगाजल शिंपडा - घरातील वास्तु दोष दूर करण्यासाठी देखील गंगाजल वापरू शकता. त्यासाठी घरात नियमित पणे गंगाजल शिंपडा. असं केल्याने वास्तू दोष नाहीसे होतील. असं केल्याने तुम्हाला असलेल्या आर्थिक, शारिरीक आणि मानसिक समस्यांपासून सुटकारा मिळेल.

3 / 5
ग्रंहाची शांती करण्यासाठी - गंगा सप्तमी पासून शिवलिंगावर गंगाजलाचा अभिषेक करा. असं केल्याने कुंडलीतील सर्व ग्रह दोष दूर होतील. याशिवाय प्रत्येक शनिवारी एका ताब्या पाण्यात गंगाजल मिसळून पिपंळाच्या झाडाला घाला. त्याने शनीचा अशुभ प्रभाव दूर होईल.

4 / 5
चांगल्या आरोग्यासाठी - गंगाजल बॉटल मध्ये भरून ठेवले तरी खराब होत नाही. ते वर्षानूवर्ष खराब होत नाही. बु्द्धि वाढविण्यासाठी आणि पाचक तंत्र मजबूत करण्यासाठी गंगाजल मदत करते. दररोज गंगाजल प्यायल्याने शरीर निरोगी राहते. दीर्घायुष्य लाभतं असं मानलं जातं.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.