मंगळाच्या राशी परिवर्तनाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा, कार्यक्षेत्रात मिळणार लाभ

वैदिक शास्त्रात मंगळ हे अग्नि तत्वाचे चिन्ह आहे आणि कर्क हे जल तत्वाचे लक्षण आहे. मंगळ हा शौर्य, धैर्य, पराक्रम इत्यादींचा कारक मानला गेला आहे.

मंगळाच्या राशी परिवर्तनाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा, कार्यक्षेत्रात मिळणार लाभ
मंगळ राशी परिवर्तनImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 8:05 PM

मुंबई : ग्रहांचा सेनापती मंगळ (Mars Transit) एका विशिष्ट कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. 10 मेला म्हणजेच उद्या दुपारी 1.44 वाजता मंगळ कर्क राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे सर्व 12 राशींवर परिणाम होईल. पण तीन राशी आहेत, ज्यांचे भाग्य या ग्रहसंक्रमणाने चमकेल. वैदिक शास्त्रात मंगळ हे अग्नि तत्वाचे चिन्ह आहे आणि कर्क हे जल तत्वाचे लक्षण आहे. मंगळ हा शौर्य, धैर्य, पराक्रम इत्यादींचा कारक मानला गेला आहे. अशा स्थितीत मंगळाचे संक्रमण अनेक राशींसाठी फायदेशीर ठरेल.  मंगळ कर्क राशीत प्रवेश केल्यावर कोणत्या राशी चमकतील हे जाणून घेऊया.

वृश्चिक

या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण शुभ असू शकते. मंगळ वृश्चिक राशीतून नवव्या भावात प्रवेश करणार आहे. यामुळे या राशीचे लोकं भाग्यवान ठरू शकतात. तुमचा वेळ कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला जाईल आणि मुलांसोबत सुट्टीत जाण्याची योजना बनवता येईल. तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील. यावेळी तुमच्या कुटुंबात कोणताही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतो. मंगळ तुमच्या राशीचा स्वामी आहे, त्यामुळे हे संक्रमण लाभदायक ठरू शकते.

मिथुन

या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे राशी परिवर्तन आर्थिकदृष्ट्या फायदेशीर सिद्ध होईल. मिथुन राशीतून मंगळ दुसऱ्या घरात प्रवेश करणार आहे. तो तुमच्या संक्रमण चार्टमधील सहाव्या घराचा स्वामी आहे. कोर्ट केसमध्ये तुम्हाला विजय मिळू शकेल. शत्रूंवर विजय मिळेल आणि तुमचे रखडलेले पैसे मिळू शकतील. व्यावसायिकांना व्यवसायासाठी मुद्रा कर्ज मिळू शकते. जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. मीडिया, मार्केटिंग आणि भाषणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ अनुकूल असू शकतो.

हे सुद्धा वाचा

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने मंगळाचे संक्रमण शुभ आहे. तूळ राशीपासून घरच्या घरावर हे संक्रमण होणार आहे. मंगळ तुमच्या ट्रान्झिट चार्टमधील दुसऱ्या घराचा स्वामी आहे. म्हणूनच यावेळी तुम्हाला क्षेत्रात भरीव यश मिळेल. पैसा येत राहील. कुटुंब आणि नातेवाईकांसोबत चांगला वेळ जाईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला जाणार आहे. व्यवसायात मोठा नफा अपेक्षित आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.