Numerology 7 june 2022: जोडीदार तुमच्यासाठी करेल भेटवस्तूची खरेदी; आजचा शुभ अंक आणि शुभ रंग

आज बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. प्रियजनांशी मतभेद होऊन संबंध बिघडू शकतात.

Numerology 7 june 2022: जोडीदार तुमच्यासाठी करेल भेटवस्तूची खरेदी; आजचा शुभ अंक आणि शुभ रंग
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 10:10 AM

अंकशास्त्रानुसार (Numerology 7 june 2022), एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 23 एप्रिल रोजी झाला असेल, तर त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 2+3=5 आहे. म्हणजेच 5 या अंकाला त्या व्यक्तीचे मूलांक म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याची मूलांकिका 1 + 1 = 2 असेल. तर एकूण जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष याला भाग्यांक (7 june lucky number) म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म 22-04-1996 रोजी झाला असेल तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजे त्याचा भाग्यांक 6 आहे. अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. अंकशास्त्राच्या आधारे तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही हे दैनिक अंकशास्त्रानुसार तुम्हाला कळू शकेल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनिक अंकशास्त्र अंदाज वाचून, तुम्ही दोनीही परिस्थितीसाठी तयार राहाल.

  1. अंक-1 तुमच्या वैयक्तिक समस्यांमुळे तुमची मनःशांती बिघडू शकते. मानसिक दडपण टाळण्यासाठी योगा करा. तुमच्या आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. तुमची व्यवसाय क्षमता वाढवून करिअरचे नवीन मार्ग उघडू शकतात . शुभ अंक – 14 शुभ रंग – जांभळा
  2. अंक- 2 आज तुमचा जोडीदार तुमच्यासाठी भेटवस्तूची खरेदी करेल. विवाह ईच्छुकांना चांगली बातमी मिळू शकते. जुन्या समस्या मार्गी लागू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवाल. शुभ अंक – 2 शुभ रंग – पिवळा 
  3. अंक-3 आज तुम्ही स्वतःला बंधनमुक्त अनुभववाल. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.  कुठलाही मोठा आर्थिक निर्णय घेण्याआधी  तज्ञाचा सल्ला घ्यावा. यामुळे भविष्यातील हानी टळेल. सरकारी कामे रखडू शकतात. संभ्रमाची स्थिती राहील.  जोडीदारासोबत शाब्दिक चकमक उडू शकते. शुभ अंक – 10 शुभ रंग- लाल
  4. अंक- 4 आज एखाद्या मोठ्या व्यक्तीची साथ तुम्हाला उच्च शिखरावर नेण्यासाठी उपयुक्त ठरेल. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका अन्यथा फसवणूक होऊ शकते. सट्टा, जुगार इत्यादींपासून दूर राहा. जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल. तुमचे प्रेमळ वागणे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना आनंदित करेल. शुभ अंक – 2 शुभ रंग –  नारंगी
  5. हे सुद्धा वाचा
  6. अंक- 5  अचानक झालेल्या खर्चामुळे तुमचा आर्थिक बोजा वाढू शकतो. सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभल्याने तुमचा उत्साह वाढेल. जीवनात एक नवीन वळण येऊ शकते जे प्रेम संबंधांना एक नवीन मार्ग देईल. मान-सन्मान वाढेल. सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा उत्तुंग यशाचा काळ असेल. शुभ अंक – 3 शुभ रंग- तपकिरी
  7. अंक-6 आज बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. प्रियजनांशी मतभेद होऊन संबंध बिघडू शकतात. सरकारी कामात आणि खटल्यातही तुम्हाला वादाला सामोरे जावे लागू शकते. आज व्यवसायातील समस्या सुटण्याची शक्यता आहे. नोकरीत ध्येयपूर्तीसाठी दबाव राहील. प्रेम-संबंध तुमची निंदा आणि अपयशाचे कारण बनू शकतात. शुभ अंक – 12 शुभ रंग – पिवळा
  8. अंक-9  आज तुमच्यामध्ये शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या मोठा बदल होऊ शकतो. आर्थिक अडचणी येतील. काहीतरी चांगले मिळविण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम कराल. पालकांशी संबंध सुधारतील. मानसिक तणाव आणि शारीरिक कमजोरीची समस्या राहील. व्यावसायिक धोरणांवर पुनर्विचार कराल. जोडीदाराची भावनिक जोड सार्थ ठरेल. शुभ अंक – 23 शुभ रंग – पिवळा
  9. अंक-8 आजचा दिवस संमिश्र आहे. भूतकाळातल्या आठवणीत रामाला. प्रेम संबंधासाठी काळ अनुकूल आहे. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होऊ शकतात. . शुभ अंक- 14 शुभ रंग – गुलाबी
  10. अंक-9 नोकरीत आजचा दिवस त्रासाने भरलेला असेल. व्यवसायात फायदा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामात व्यस्त असाल. भविष्याचा विचार करून योजना बनवा. जुन्या आठवणी सोडा आणि जीवनाचा आनंद घ्या.  शुभ अंक- 25 शुभ रंग – नारिंगी
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.