Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

21 December 2021 today Panchang | आज चंद्र मिथुन राशीमधून कर्कराशीत जाणार, या घटनेचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार

पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या दुसर्‍या तिथीला कोणते काम करण्यासाठी कोणती वेळ शुभ आणि कोणती वेळ अशुभ सिद्ध होऊ शकते हे जाणून घेण्यासाठी 21 डिसेंबर 2021 मंगळवारचे पंचांग नक्की पाहा.

21 December 2021 today Panchang | आज चंद्र मिथुन राशीमधून कर्कराशीत जाणार, या घटनेचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार
panchang
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 10:19 AM

मुंबई : वर्षाचे काहीच दिवस राहिलेले असताना आता 21 डिसेंबर 2021 रोजी चंद्र मिथुन राशीमधून कर्कराशीत जाणार आहे. या सर्वाचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होणार हे जाणून घेण्यासाठी हिंदू धर्मातील पंचांग जाणून घेणं महत्त्वचं असतं. हिंदू धर्मात कोणतेही काम शुभ दिवस, शुभ तिथी, शुभ मुहूर्त इत्यादी पाहून केले जाते. या सर्व गोष्टींचा शोध घेण्यासाठी पंचांग आवश्यक आहे. ज्याद्वारे तुम्हाला सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त, ग्रह, नक्षत्र इत्यादींसह येणाऱ्या दिवसांच्या शुभ-अशुभ काळाची सविस्तर माहिती मिळू शकते. पंचांगचे पाच भाग – तिथी, नक्षत्र, वार, योग आणि करण यासह राहुकाल, दिशाशुल, भद्रा, पंचक, प्रमुख सण इत्यादींविषयी महत्त्वाची माहिती घेऊया.

21 डिसेंबर 2021 चा पंचांग (देशाची राजधानी दिल्लीच्या वेळेवर आधारित) विक्रम संवत – 2078, आनंद शक संवत – 1943, प्लाव

दिवस (Day)मंगळवार
अयन (Ayana)दक्षिणायन
ऋतु (Ritu)हेमंत
महिना (Month)पौष
पक्ष (Paksha)कृष्ण पक्ष
तिथी (Tithi)दुपारी 02:53 पर्यंत द्वितीया आणि नंतर तृतीया
नक्षत्र (Nakshatra)रात्री १०:२५ पर्यंत पुनर्वसू आणि नंतर पुष्य
योग(Yoga) सकाळी 11:38 पर्यंत ब्रह्म त्यानंतर इंद्र
करण (Karana)दुपारी 02:53 पर्यंत गार
सूर्योदय (Sunrise)सकाळी 07:10
सूर्योदय (Sunrise)05:29 सायंकाळी
चंद्र (Moon)मिथुन राशीमध्ये दुपारी 03:47 पर्यंत आणि नंतर कर्क राशीत
राहू कलाम (Rahu Kalam)दुपारी 02:54 ते 04:11 पर्यंत
यमगंडा (Yamganada)सकाळी 09:44 ते 11:02 पर्यंत
गुलिक (Gulik)दुपारी 12:19 ते 01:37 पर्यंत
अभिजित मुहूर्त (Abhijit Muhurt)सकाळी 11:59 ते दुपारी 12:40 पर्यंत
दिशा शूल (Disha Shool)उत्तरेला
भद्रा (Bhadra)-
पंचक (Pnachak)-

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे

संबंधीत बातम्या :

Lord Shiva Puja | आयुष्यात यश मिळवायचे असेल तर सोमवारी हे उपाय नक्की करुन पाहा

Astro Tips | “कुठं ठेवू अनं कुठं नको, अशी अवस्था होईल” एवढा पैसा येईल, त्यासाठी आठवड्याच्या सात दिवसात करायचे हे वेगवेगळे उपाय नक्की वाचा

Sankashti Chaturthi 2021 | कधी असणार वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या तिथी आणि पूजा मुहूर्त

'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल.
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?.
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा.
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.