Ram Navami 2022 : सोलापुरात शिवसेनेचा भगवा जल्लोष; ढोलताशाच्या गजरात राम नवमीची शोभायात्रा
सोलापुरात राम नवमीच्या निमित्ताने शिवसेनेतर्फे पहिल्यांदाच रामलल्ला जल्लोष यात्रा काढण्यात आलीय. सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या यात्रेला सुरुवात करण्यात आली. पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात शिवसैनिकांनी ही शोभायात्रा काढली होती. या रामलल्ला जल्लोष यात्रेला शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
Most Read Stories