Horoscope 21th April 2021 | आज रामनवमी, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल…
आज बुधवार 21 एप्रिल 2021 आहे. बुधवारचा दिवस हा श्री गणेशाला समर्पित असतो (Rashifal Of 21 April 2021). या दिवशी पूजा- पाठ केल्याने विघ्नहर्ता तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. आज रामनवमी देखील आहे.
मुंबई : आज बुधवार 21 एप्रिल 2021 आहे. बुधवारचा दिवस हा श्री गणेशाला समर्पित असतो (Rashifal Of 21 April 2021). या दिवशी पूजा- पाठ केल्याने विघ्नहर्ता तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. आज रामनवमी देखील आहे. चला जाणून घेऊ तुमचा आजचा दिवस कसा असेल ते (Rashifal Of 21 April 2021 Horoscope Astrology Of Today)-
मेष राशी –
खाण्या-पिण्याची काळजी घ्या. वाद-विवाद टाळा. हिरव्या फळ दान करणे आज तुमच्यासाठी चांगलं असेल
वृषभ राशी –
आज तुम्ही अत्यंत व्यस्त राहाल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मिथुन राशी –
मिथुन राशीच्या लोकांना आज धन लाभ होण्याचे योग आहेत. प्रेम संबंधांमध्ये यश प्राप्त होईल. कुठल्या मित्राला भेटू शकता.
कर्क राशी –
आज तुम्हाला मान-सन्मान मिळेल. थांबलेली कामे पूर्ण होतील. नात्यांमधील समस्या सुटेल.
सिंह राशी –
आपल्या आरोग्याची काळजी घ्या. करिअरमध्ये अडचण येऊ शकते, पण काळजी करु नका.
कन्या राशी –
कुठलाही निर्णय घेताना घाई करु नका. आज तुम्हाला धन लाभ होण्याची शक्यता आहे.
तुळ राशी –
आर्थिक सामर्थ्य येईल. आरोग्य चांगले राहील. खाण्या-पिण्यात सावधगिरी बाळगा.
वृश्चिक राशी –
मानसिक चिंता समाप्त होतील. थांबलेले पैसे मिळतील. सर्व समस्या सुटतील.
धनु राशी –
आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कामाचा ताण वाढेल. नाती सुधारेल.
मकर राशी –
आज वाद-विवाद टाळा. आपल्या मुलाकडून आपल्याला आनंद मिळेल. विवाह निश्चित केले होऊ शकतो.
कुंभ राशी –
कामाचा दबाव वाढू शकतो. कौटुंबिक परिस्थिती ठीक असेल. धन लाभ होण्याची शक्यता आहे.
मीन राशी –
आपल्या कारकीर्दीत तुम्हाला यश मिळेल. आपल्याला काही चांगली माहिती मिळेल. तब्येत सुधारेल.
Zodiac Signs | ‘या’ 4 राशीचे लोक असतात अत्यंत हुशार आणि चाणाक्ष, जाणून घ्या या राशींबाबत…https://t.co/6HPXszO3of#ZodiacSigns
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 19, 2021
Rashifal Of 21 April 2021 Horoscope Astrology Of Today
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Zodiac Signs | या 3 राशीचे लोक असतात बंडखोर, आई-वडिलांविरोधात जाण्याची असते शक्यता…
Horoscope 20th April 2021 | आज कुणावर असेल हनुमानजींची कृपा, जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य…