PHOTO | Deities Related Rudraksh : फक्त शिवच नाही तर इतर देवतांचा आशीर्वादही देतो रुद्राक्ष, जाणून घ्या कसे?
रुद्राक्ष हा भगवान शिवाचा महाप्रसाद मानला जातो. रुद्र म्हणजे भगवान शिव आणि अक्षय्य म्हणजे अश्रू. असे मानले जाते की रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिव यांच्या अश्रूंपासून झाली आहे. प्राचीन काळापासून या दैवी बीजाच्या गौरवाची स्तुती केली जात आहे.
Most Read Stories