Swapna Shastra : स्वप्नात या गोष्टी पाहणे असतं शुभ, स्वप्न शास्त्र काय म्हणते पाहुया

प्रत्येक माणूस स्वप्ने पाहतो. आपण कशाबद्दलही स्वप्न पाहू शकता (Swapna Shastra). बहुतेक लोक असा विचार करतात की आपण झोपेच्या आधी विचार करतो त्या गोष्टी स्वप्नात देखील दिसतात.

Swapna Shastra : स्वप्नात या गोष्टी पाहणे असतं शुभ, स्वप्न शास्त्र काय म्हणते पाहुया
झोप
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 2:11 PM

मुंबई : प्रत्येक माणूस स्वप्ने पाहतो. आपण कशाबद्दलही स्वप्न पाहू शकता (Swapna Shastra). बहुतेक लोक असा विचार करतात की आपण झोपेच्या आधी विचार करतो त्या गोष्टी स्वप्नात देखील दिसतात. स्वप्न पाहणे सामान्य आहे. स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात पाहिलेल्या गोष्टी भविष्याचे संकेत दर्शवितात. यात काही स्वप्ने अशुभतेचे संकेत देतात. काही गोष्टी स्वप्नात पाहणे खूप शुभ मानले जाते. यानुसार स्वप्नात ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्याचे महत्त्व असते. उठल्यानंतर आपण काही स्वप्ने विसरतो तर काही स्वप्न काही आठवतो. चला जाणून घेऊ स्वप्नात कुठल्या गोष्टी पाहणे शुभ मानले जाते (Seeing These Things In Dreams Are Sign Of Good Luck By Swapna Shastra)-

पोपटाला पाहणे

स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात पोपट दिसणे शुभ मानले जाते. मान्यता आहे की पोपट पाहण्याचा अर्थ असा आहे की आपल्याला लवकरच धन लाभ होईल.

स्वप्नात स्वत:ला आत्महत्या करताना पाहणे

स्वप्नात स्वत:ला आत्महत्या करताना पाहणे हे एक भयानक स्वप्न आहे. परंतु स्वप्न शास्त्रानुसार हे स्वप्न अतिशय शुभ मानले जाते. हे स्वप्न पाहण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही दिर्घायुषी असाल.

बांधकाम काम पाहणे

जर आपण आपल्या स्वप्नात कुठल्या वस्तूचे बांधकाम होताना पाहिले असेल. याचा अर्थ असा की आपल्याला आपल्या कामात यश मिळेल.

स्वत:ला गरीब म्हणून पाहणे

जर आपण स्वप्नात स्वत:ला गरीब पाहिले असेल तर काळजी करु नका. स्वप्न शास्त्रानुसार आपली आर्थिक स्थिती अधिक चांगली होईल. हे स्वप्न पाहण्याचा अर्थ असा आहे की आपल्याला पैसे मिळणार आहेत.

पाल पाहणे

स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात एक पाल पाहणे शुभ आहे. याचा अर्थ असा की आपल्याला आर्थिक लाभ होणार आहेत.

साप पाहणे

स्वप्नात साप पाहणे भीतीदायक आहे. परंतु स्वप्नातील शास्त्रानुसार साप पाहणे शुभ आहे. याचा अर्थ असा की आपल्याला आयुष्यात यश मिळणार आहे.

गुलाबाचं फुल पाहणे

स्वप्नात गुलाबाचे फुल पाहणे खूप शुभ असते. याचा अर्थ असा की आपले एक मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Seeing These Things In Dreams Are Sign Of Good Luck By Swapna Shastra

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या 4 राशीते लोक नेहमी राहतात टेंशन फ्री, कधीही नकारात्मकतेला स्वत:वर वर्चस्व स्थापित करु देत नाहीत

Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्तींना सहज मित्र जोडताना येतात मोठ्या अडचणी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.