आपल्याच मुलावर सूर्यदेवाचा प्रकोप का झाला?, सूर्यदेव आणि शनीदेवाच्या भांडणात महादेवाला का करावा लागला हस्तक्षेप?; वाचा देवांचा महिमा

हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे. याच महीन्यातील अमावस्या तिथीला देवपितृकार्ये शनिश्चरी अमावस्या असते.यावर्षी ही अमावस्या शनिवारी ४ डिसेंबर रोजी येत आहे. शनिवारी येणाऱ्या अमावस्या तिथीला शनिश्चरी अमावस्या किंवा शनि अमावस्या म्हणतात.

आपल्याच मुलावर सूर्यदेवाचा प्रकोप का झाला?, सूर्यदेव आणि शनीदेवाच्या भांडणात महादेवाला का करावा लागला हस्तक्षेप?; वाचा देवांचा महिमा
know importance of Shani
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 2:09 PM

मुंबई : हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे. याच महीन्यातील अमावस्या तिथीला देवपितृकार्ये शनिश्चरी अमावस्या असते.यावर्षी ही अमावस्या शनिवारी ४ डिसेंबर रोजी येत आहे. शनिवारी येणाऱ्या अमावस्या तिथीला शनिश्चरी अमावस्या किंवा शनि अमावस्या म्हणतात. दर तुम्हाला तुमच्या पूर्वजांची आठवण काढायची असेल तर हा सर्वोत्तम काळ मानला जातो. पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यातील वैर सर्वांनाच ज्ञात आहेत. पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आणि शनिदेव हे पिता-पुत्र आहेत. शनिदेव कधीही अन्याय खपवून घेत नाही.म्हणून ते दंडाधिकारी म्हणून ओळखले जातात. पण या सत्य प्रिय देवाच्या पतीच्या आयुष्यात त्यांच्या पित्यामध्ये संबंध चांगले नव्हते. चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्या वैराची कथा

काय आहे सूर्यदेव आणि शनिदेवाच्या वैराची कहाणी एका दंतकथेनुसार भगवान विश्वकर्मा यांची कन्या ‘संध्या’ हिचा विवाह ग्रहांचा राजा सूर्य देवाशी झाला होता. पण सूर्यदेवाच्या प्रकाशाच्या तेजाने ‘संध्या’ घाबरून जायची. लग्नाच्या काही काळानंतर सूर्यदेव आणि संग्याला मनू, यमराज आणि यमुना नावाची तीन मुले झाली. पण तीन मुलांची आई झाल्यानंतरही पती सूर्यदेवच्या तेजाला ‘संध्या’ घाबरायची. या गोष्टीमुळे संध्याने तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला आणि तिने स्वत: च्या सारखी दिसणारी छाया निर्माण केली. आणि या छायेकडे मुलांची जबाबदारी दिली. ती सावली असल्याने तील सूर्यदेवाच्या तेजाचा काहीही फरक पडला नाही.

सूर्यदेवाने शनिदेवाच्या मातेचा अपमान केला होता पौराणिक मान्यतेनुसार शनिदेव छायाच्या गर्भात असताना छायाने भगवान शंकराची इतकी कठोर तपश्चर्या केली की त्यांना खाण्यापिण्याचीही पर्वा नव्हती. तपश्चर्येदरम्यान भूक-तहान, ऊन-ताप या त्रासामुळे सावलीच्या गर्भात असलेल्या शनिदेवावरही त्याचा प्रभाव पडला आणि त्याचा रंग काळा झाला. जेव्हा शनिदेवाचा जन्म झाला तेव्हा त्यांचा रंग पाहून सूर्यदेवाने छायावर संशय घेतला आणि त्यांचा अपमान केला आणि सांगितले की हा माझा मुलगा होऊ शकत नाही. मातेच्या तपाचे सामर्थ्य शनिदेवातही आले होते आणि आपल्या मातेचा अपमान होताना पाहून त्याला राग आला आणि त्याने आपले वडील सूर्यदेव यांच्याकडे पाहिले, तेव्हा सूर्यदेव पूर्णपणे काळे झाले. अस्वस्थ झाल्यावर सूर्यदेवाला भगवान शिवाचा आश्रय घ्यावा लागला, तेव्हा भगवान शिवाने त्यांना त्याची चूक कळवून दिली. यानंतर सूर्यदेवने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली. त्यानंतर त्याला त्याचे खरे रूप पुन्हा प्राप्त झाले.

वडिलांचा सूड घेण्यासाठी शनिदेवाने कठोर तपश्चर्या केली सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यातील वैर इथेच संपले नाही. वडिलांचा बदला घेण्यासाठी शनिदेवाने कठोर तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न केले. जेव्हा शिवाने त्याला वरदान मागायला सांगितले तेव्हा शनि म्हणाले की सूर्य पिता सूर्याने माझी आई छाया हिचा अनादर करून तिला त्रास दिला आहे, म्हणून मला पिता सूर्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान होण्याचे वरदान मागीतले आणि ते महादेवाने पूर्ण देखील केले होते.

संबंधित बातम्या :

Easy Vastu Tips | हे सोपे उपाय करा, घरातील वास्तू दोष दूर होतील

PHOTO | Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात लावा ‘ही’ 5 झाडे, मिळेल सुख-समृद्धी

Shani Amavasya 2021 | शनी देवाची कृपा हवी असेल तर ‘शनी अमावस्येला’ हे उपाय नक्की करा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.