Janmashtami 2021 | गोकुळाष्टमीच्या दिवशी या विशेष प्रार्थनेने करा भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न, पूर्ण होतील सर्व इच्छा

जन्माष्टमीचा दिवस भगवान श्रीकृष्णाची विशेष स्तुती करण्याचा दिवस आहे. भगवान श्री कृष्णाची जयंती श्री कृष्ण जन्माष्टमी किंवा जन्माष्टमी म्हणून ओळखली जाते. दरवर्षी श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला जन्माष्टमी साजरी केली जाते. जन्माष्टमी केवळ भारताच्या सर्व भागातच नव्हे तर परदेशातही साजरी केली जाते. सर्वत्र लोक हा सण उत्साहात साजरा करतात.

Janmashtami 2021 | गोकुळाष्टमीच्या दिवशी या विशेष प्रार्थनेने करा भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न, पूर्ण होतील सर्व इच्छा
Janmashtami-2021
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 2:13 PM

मुंबई : गोकुळाष्टमीचा दिवस भगवान श्रीकृष्णाची विशेष स्तुती करण्याचा दिवस आहे. भगवान श्री कृष्णाची जयंती श्री कृष्ण गोकुळाष्टमी किंवा गोकुळाष्टमी म्हणून ओळखली जाते. दरवर्षी श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला गोकुळाष्टमी साजरी केली जाते. गोकुळाष्टमी केवळ भारताच्या सर्व भागातच नव्हे तर परदेशातही साजरी केली जाते. सर्वत्र लोक हा सण उत्साहात साजरा करतात.

या दिवशी देवाचे भक्त आपल्या प्रभूला प्रसन्न करण्यासाठी अनेक दिवस अगोदरपासून या दिवसाची तयारी सुरु करतात. गोकुळाष्टमीच्या दिवशी, लोक भगवान श्रीकृष्णासाठी उपवास ठेवतात आणि त्यांच्या जन्माच्या वेळी म्हणजेच मध्यरात्री 12 वाजता त्यांची पूजा करतात. सुका मेवा, मिठाई आणि 56 प्रकारचे भोग अर्पण करतात आणि पूजेनंतर उपवास सोडतात.

यावेळी गोकुळाष्टमीचा हा पवित्र सण सोमवार 30 ऑगस्ट रोजी येत आहे. या दिवशी तुम्ही पूजेच्या वेळी श्री कृष्णाची विशेष प्रार्थना करुन त्यांचे आशीर्वाद मिळवू शकता. येथे जाणून घ्या कृष्णाच्या अशा 2 खास प्रार्थना, ज्या तुम्ही जर मनापासून केली तर परमेश्वर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल.

पहिली प्रार्थना

भये प्रगट कृपाला दीन दयाला,यशुमति के हितकारी, हर्षित महतारी रूप निहारी, मोहन मदन मुरारी.

कंसासुर जाना अति भय माना, पूतना बेगि पठाई, सो मन मुसुकाई हर्षित धाई, गई जहां जदुराई.

तेहि जाइ उठाई ह्रदय लगाई, पयोधर मुख में दीन्हें, तब कृष्ण कन्हाई मन मुसुकाई, प्राण तासु हरि लीन्हें.

जब इन्द्र रिसाये मेघ बुलाये, वशीकरण ब्रज सारी, गौवन हितकारी मुनि मन हारी, नखपर गिरिवर धारी.

कंसासुर मारे अति हंकारे, वत्सासुर संहारे, बक्कासुर आयो बहुत डरायो, ताकर बदन बिडारे.

अति दीन जानि प्रभु चक्रपाणी, ताहि दीन निज लोका, ब्रह्मासुर राई अति सुख पाई, मगन हुए गए शोका.

यह छन्द अनूपा है रस रूपा, जो नर याको गावै, तेहि सम नहिं कोई त्रिभुवन मांहीं, मन-वांछित फल पावै.

दोहा- नन्द यशोदा तप कियो, मोहन सो मन लाय तासों हरि तिन्ह सुख दियो, बाल भाव दिखलाय

दुसरी प्रार्थना

श्री कृष्णचन्द्र कृपालु भजु मन, नन्द नन्दन यदुवरम्

आनन्दमय सुखराशि ब्रजपति, भक्तजन संकटहरम्

सिर मुकुट कुण्डल तिलक उर, बनमाल कौस्तुभ सुन्दरम्

आजानु भुज पट पीत धर, कर लकुटि मुख मुरली धरम्

बृष भानुजा सह राजहिं प्रिय, सुमन सुभव सिंहासनम्

ललितादि सखिजन सेवहिं, लिए छत्र चामर व्यंजनम्

पूतना-तृण-शंकट-अधबक, केशि-व्योम-विमर्दनम्

रजक-गज-चाणूर-मुष्टिक, दुष्ट कंस निकन्दनम्

गो-गोप गोपीजन सुखद, कालीय विषधर गंजनम्

भव-भय हरण अशरणशरण, ब्रह्मादि मुनि-मन रंजनम्

श्याम-श्यामा करत केलि, कालिन्दी तट नट नागरम्

सोइ रूप मम हिय बसहुं नित, आनन्दघन सुख सागरम्

इति वदति सन्त सुजान श्री सनकादि मुनिजन सेवितम्

भव-मोतिहर मन दीनबन्धो, जयति जय सर्वेश्वरम्.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Janmashtami 2021 | श्रीकृष्णाला मोरपीस आणि बासरी इतकी प्रिय का? जाणून घ्या यामागील कारण…

Shri Krishna Janmashtami 2021 : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ही 10 कामं नक्की करा, श्रीकृष्णाची कृपा लाभेल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.