AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कानडा राजा पंढरीचा, श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पदस्पर्श दर्शनाची लगबग, मंदिर प्रशासनाची जय्यत तयारी सुरु

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेच्या तिथी गुढी पाडवा म्हणून साजरी केली जाते (Gudi Padwa 2022). यावेळी गुढी पाडव्याचा सण 2 एप्रिलला साजरा केला जाणार आहे.

| Updated on: Mar 31, 2022 | 12:48 PM
चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेच्या तिथी गुढी पाडवा म्हणून साजरी केली जाते (Gudi Padwa 2022). यावेळी गुढी पाडव्याचा सण 2 एप्रिलला साजरा केला जाणार आहे.या दिवशी घरात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. भगवान ब्रह्मा आणि विष्णूची पूजा केली जाते.

1 / 5
हिंदू धर्मात असे मानले जाते की चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. विशेषकरुन महाराष्ट्रात हिंदू नववर्ष हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पीक दिवस म्हणूनही साजरा केला जातो.

हिंदू धर्मात असे मानले जाते की चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. विशेषकरुन महाराष्ट्रात हिंदू नववर्ष हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पीक दिवस म्हणूनही साजरा केला जातो.

2 / 5
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पदस्पर्श दर्शनास गुढीपाडव्याचा मुहूर्त असल्याने मंदिर प्रशासनाची तयारी सुरु झाली आहे.  गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार असल्याने मंदिरात स्वच्छ्ता तसेच  पदस्पर्श दर्शन रांग, मुख दर्शन रांग आणि ऑनलाइन दर्शन रांग व्यवस्थीत ठेवून भाविकाना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळण्यासाठी मंदिर प्रशासन तयारीला लागले आहे.

3 / 5
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आता भाविकांना पद स्पर्श दर्शन देण्याच्या साठी लागणाऱ्या आवश्यक बाब पूर्ण करण्याकडे लक्ष देत आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आता भाविकांना पद स्पर्श दर्शन देण्याच्या साठी लागणाऱ्या आवश्यक बाब पूर्ण करण्याकडे लक्ष देत आहे.

4 / 5
पद स्पर्श दर्शन रांग, मुख दर्शन रांग आणि ऑनलाइन दर्शन रांग असणार आहेत. त्यामुळे समितीने आज पासून श्री विठ्ठल सभा मंडप , दर्शन रांग , रुक्मिणी मंडप या ठिकाणी पाण्याच्या फवाऱ्या ने स्वच्छता सुरू केली आहे. नव वर्षाचा सण यातच सुरू होणारे पद स्पर्श दर्शन यामुळे मंदिरात सध्या लगबग सुरू आहे.

5 / 5
Follow us
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन.
महाराष्ट्रात कुठे-कुठे होणार उद्या मॉकड्रिल? बघा तुमचा जिल्हा आहे का?
महाराष्ट्रात कुठे-कुठे होणार उद्या मॉकड्रिल? बघा तुमचा जिल्हा आहे का?.
भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन
भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन.
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष.
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल.
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं...
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं....
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण...
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण....
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्...
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्....
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी...
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी....
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय.