Horoscope 10 May 2022 : ध्येय गाठण्यात यशस्वी, ‘या ‘ लोकांसाठी काळ अनुकूल

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्यद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घ्या.

Horoscope 10 May 2022 : ध्येय गाठण्यात यशस्वी, 'या ' लोकांसाठी काळ अनुकूल
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 5:20 AM

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानां (Challenge)चा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.

मकर –

ही वेळ परिक्षेची आहे. पण, तुम्ही तुमचे ध्येय गाठण्यात यशस्वी रहाल. बदलत्या परिस्थितीमुळे तुम्ही तयार केलेल्या योजना फायदेशीर ठरतील. घरातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत असतील. आज व्यवसायाशी संबंधित कामे मध्यम राहतील. काही गैरसमजामुळे मोठी ऑर्डर हाताबाहेर जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी अंतर्गत व्यवस्थेतही काही सुधारणा आणण्याची गरज आहे.

लव फोकस – वैवाहिक जीवनात मधुरता राहील. तारुण्याच्या मस्तीत वेळ वाया घालवू नका. खबरदारी – अनियमित दिनचर्या आणि खाण्याच्या सवयींमुळे आरोग्य बिघडू शकते. आणि याचा परिणाम तुमच्या कामाच्या क्षमतेवरही होईल. शुभ रंग – ऑरेंज भाग्यवान अक्षर – स अनुकूल क्रमांक – 6

कुंभ –

आज सामाजिक किंवा समाजाशी संबंधित कामात वेळ जाईल. तुमच्या बोलण्यालाही महत्त्व दिले जाईल. काळ अनुकूल आहे. तरुणांनी दडलेल्या कलागुणांना समजून घेऊन त्यांना योग्य दिशेने वळवले पाहिजे. कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांसोबत थोडा वेळ घालवा. यामुळे नात्यात जवळीक कायम राहील. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी हा काळ योग्य नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीतच समाधानी राहा. कामाच्या ठिकाणी साफसफाई किंवा देखभाल संबंधी कामातही वेळ जाईल. तुमच्या महत्त्वाच्या फाईल्समध्ये डॉक्युमेंट सेव्ह करा. कारण तुमच्या महत्त्वाच्या गोष्टींची काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे.

लव फोकस – नवरा बायकोत चांगले संबंध राहतील. विवाहबाह्य संबंधांपासून दूर राहा. खबरदारी – स्नायूंचा ताण आणि वेदनांची समस्या वाढू शकते. व्यायाम आणि योगासनांकडेही अधिक लक्ष द्या. शुभ रंग – लाल भाग्यवान अक्षर –अनुकूल क्रमांक – 2

मीन –

आज कुटुंबातील वातावरण व्यवस्थित ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे नियम केले जातील आणि त्यात यशही मिळेल. घरातील कोणत्याही सदस्याच्या विवाहाबाबत मांगलिक कार्याशी संबंधित योजना बनवल्या जातील. ऑनलाइन शॉपिंगही होईल. बाहेरच्या व्यक्तीशी किंवा शेजाऱ्याशी वाद किंवा भांडण झाल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे अनावश्यक गोष्टींकडे लक्ष देऊ नका आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. बोलताना शब्दांची विशेष काळजी घ्या. कौटुंबिक व्यस्ततेमुळे तुम्ही व्यवसायात जास्त लक्ष देऊ शकणार नाही. मात्र तरीही उपक्रम सुरळीत सुरू राहतील. मालमत्तेशी संबंधित कोणताही निर्णय घेऊ नका आणि ही कामे स्थगित ठेवा.

लव फोकस – तुमच्या कोणत्याही अडचणीत जीवनसाथी किंवा कुटुंबातील सदस्यांचा सल्ला अवश्य घ्या. प्रेमाचे नाते चांगले ठेवण्यासाठी एकमेकांच्या भावनांची काळजी घेणे आवश्यक. खबरदारी – सध्याच्या वातावरणापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी तुमची दिनचर्या आणि खाण्याच्या सवयी अतिशय व्यवस्थित ठेवा. शुभ रंग – ऑरेज भाग्यवान अक्षर –अनुकूल क्रमांक – 5

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.