Surya Grahan 2021| भूक आवरत नाही? ग्रहण काळातही खायचंय, तर हा उपाय करा आणि निर्धास्त राहा

4 डिसेंबर रोजी होणारे ग्रहण भारतातून जरी दिसणार नसेल तरी त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतो. या काळात तुम्हाला काही खायचे असल्यास खाली दिलेला उपाय नक्की करुन पाहा.

Surya Grahan 2021| भूक आवरत नाही? ग्रहण काळातही खायचंय, तर हा उपाय करा आणि निर्धास्त राहा
Solar Eclipse
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 1:08 PM

मुंबई: शनिवार, 4 डिसेंबर रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण (Last Solar Eclipse of 2021) होणार आहे. हे ग्रहण सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि दुपारी 03:07 पर्यंत राहील. ग्रहणाच्या काळात वातावरण प्रदुषित होते. त्यामुळे या काळात अन्नपदार्थ खाणं धोकादायक मानलं जाते. पण काही लोकांना भुक आवरात नाही. भुकेच्या आभावी त्यांना काही गोष्टी सुचत नाहीत. अशातच जर तुम्हाला खायचे असेल तर तुमच्या साठी एक उत्तम पर्याय आहे.

गर्भवती महिला, लहानमुले यांना भूक आवरत नाही तेव्हा तुम्ही हा उपाय करु शकता. 4 डिसेंबर रोजी होणारे ग्रहण भारतातून जरी दिसणार नसेल तरी त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतो. या काळात तुम्हाला काही खायचे असल्यास खाली दिलेला उपाय नक्की करुन पाहा.

ज्योतिषी डॉ. अरविंद मिश्रा यांच्या मते सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यां दोघांचाही परिणाम माणसाच्या आयुष्यावर होत असतो.ग्रहणामध्ये वातावरण अशुद्ध होऊन सर्वकडे नकारत्मकता पसरते. सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी आणि चंद्रग्रहणाच्या 9 तास अधिपासूनच हा काळ सुरू होतो. यालाच ज्योतिषीशास्त्रात सुतकाचा काळ असे म्हटले जाते. शास्त्रात सुतक ते ग्रहण संपेपर्यंतचा काळ अशुभ मानला जातो. त्यामुळे या काळात खाणे-पिणे, पूजा इत्यादी निषिद्ध मानले जातात. मात्र, काही नियमांनुसार आजारी आणि गर्भवतींना सूट देण्यात आली आहे. पण असे करतानाही काही नियम पाळणे गरजेचे असते.

अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने ठरतात वरदान वैज्ञानिकदृष्ट्या, ग्रहणाच्या वेळी वातावरणात उपस्थित असलेल्या किरणांचा आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम होत असतो. या वातावरणाचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडतो. आपल्या अन्न पदार्थांच्या मार्फत ही किरणे आपल्या आरोग्याला हानी पोहोचवतात. पण अन्न पदार्थांमध्ये तुळशीचे पत्र वापरल्यास हा धोका कमी होतो. तुळशीच्या पनांमध्ये पारा असल्यामुळे आपल्या शरीराला कमी धोका पोहचतो. पुराणांमध्ये अशी मान्यता आहे की तुळशीची पाने ज्यामध्ये टाकली जातात ती गोष्ट शुद्ध होते. त्यामुळे ग्रहणाच्या काळात तुम्ही याचा वापर करु शकतो.

(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

इतर बातम्या

Alangudi Jupiter Temple | चमत्कारांनी भरलंय अलंगुडीचे बृहस्पती मंदिर, तेथील रहस्य काय?

मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्येलाच होणार वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण, या दिवशी 3 गोष्टी कराच

Last Solar Eclipse of 2021 | सूर्य ग्रहण काळात गर्भवती महिलांनो ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.