गाईला भाकरी देण्याचे जबरदस्त फायदे, पुण्यासह मिळतील ही सर्व सुखं
गाईला भाकरी देऊन तुम्ही 33 कोटी देवी -देवतांनाही आहार देत आहात. गाईला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दु:ख आणि वेदना दूर होतात आणि सुख-समृद्धी येते.
नवी दिल्ली : पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्य कार्य आहे. मात्र, गायीला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे होतात. आपल्या सर्वांना माहित आहे की हिंदू धर्मात गाईला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे. मान्यतेनुसार, गायीच्या पोटात 33 कोटी देवतांचा अधिवास आहे. ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गाईला भाकरी देऊन तुम्ही 33 कोटी देवी -देवतांनाही आहार देत आहात. गाईला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दु:ख आणि वेदना दूर होतात आणि सुख-समृद्धी येते. (The tremendous benefits of giving bread to a cow)
नेहमी पहिली भाकरी गाईला खायला द्या
नेहमी पहिली भाकरी गाईला खायला द्या. उत्तम लाभ मिळवण्यासाठी भाकरीला तूप आणि गूळ लावून गायीला खायला द्यावे. असे म्हटले जाते की गाईला रोजची भाकर पुरवणाऱ्या व्यक्तीच्या सध्याच्या पिढ्यांबरोबरच, येणाऱ्या पिढ्यांनाही पुण्य प्राप्त होते आणि दुःख आणि वेदनांपासून बचाव करते. गायीला खायला घालण्यापूर्वी तिला बसण्याचा प्रयत्न करा, कारण बसलेल्या गाईला भाकरी दिल्याने जास्त फायदा होतो.
गाईला कधीही कोरडी आणि शिळी भाकरी देऊ नये
गाईला भाकरीसोबत गूळ खायला दिल्याने जरुरी कामे पूर्ण होतात. एवढेच नाही तर तुमची बरीच अडलेली कामे सुद्धा पूर्ण होतात. नेहमी लक्षात ठेवा की कोरडी आणि शिळी भाकरी कधीही गाईला देऊ नये. दारात येणाऱ्या गायीला कधीही उपाशी जाऊ देऊ नका. दारात येणाऱ्या भुकेल्या गाईला भाकरी खाऊ घातल्याने तुमची अनेक दुःखे दूर होतात. जर तुमच्या घरात नेहमी अशांततेमुळे भांडणे होत असतील तर दुपारी तयार केलेली पहिली भाकरी गाईला खायला द्या. दुपारी जेवण करण्यापूर्वी गाईला भाकरी खायला घाला. असे केल्याने तुमच्या घरात शांतता राहील आणि आनंद परत येईल. (The tremendous benefits of giving bread to a cow)
महाराष्ट्रावर नवं संकट, राज्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण, आरोग्य यंत्रणा ॲलर्टhttps://t.co/RTnYvDISjm#Maharashtra | #Zika | #Corona | #Pune
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 31, 2021
इतर बातम्या
सावधान, महाराष्ट्रात कोरोना वाढतोय, राज्यात ‘इतक्या’ रुग्णांची नोंद, 225 कोरोनाबाधितांचा मृत्यू
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात 9, 689 घरं मिळणार, ठाकरे-पवारांकडून शुभारंभ होणार