अहमदनगर जिल्ह्यातील ‘राजा विरभद्र’ महाराजांची बगाडाला लटकण्याची अनोखी परंपरा अबाधित
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील वीरभद्र यात्रेत नवसपूर्तीसाठी गळवंतीला अर्थात बगाडाला लटकण्याची अनोखी परंपरा शेकडो वर्षांपासून जपली जातेय. राहाता येथील ग्रामदैवत असलेल्या राजा विरभद्र महाराजांची यात्रा यावर्षी मोठ्या जल्लोषात साजरी केली गेलीय.
Most Read Stories