‘हे’ संकेत दिसले तर समजा तुमच्यावर शनिचा प्रकोप, ‘या’ उपायांनी होणार बचाव…

जेव्हा शनिदेवाचा कुणावर प्रकोप होतो त्या व्यक्तीला ते दरिद्र बनवतात. असं मानलं जाते की शनिदेवामुळे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास होतो (These Signs Will Tell You About Shani Dev Prakop Know The Upay).

'हे' संकेत दिसले तर समजा तुमच्यावर शनिचा प्रकोप, 'या' उपायांनी होणार बचाव...
SHANI DEV
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 4:25 PM

मुंबई : शास्त्रांमध्ये शनिदेव यांचे वर्णन कर्माचे फळ देणारे म्हणून केले गेले आहे (Shani Dev Prakop). ते प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मांनुसार फळ देतात. जर शनि देवाची कुणावर कृपा कोणावर झाली तर ते व्यक्तीला रंक ते राजा बनवतात. जेव्हा शनिदेवाचा कुणावर प्रकोप होतो त्या व्यक्तीला ते दरिद्र बनवतात. असं मानलं जाते की शनिदेवामुळे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास होतो (These Signs Will Tell You About Shani Dev Prakop Know The Upay).

जेव्हा एखाद्या व्यक्तीवर शनिदेवाची वक्र दृष्टी पडते तेव्हा जीवनात बरेच अवांछित बदल घडतात. शनिचा प्रकोप ओळखण्याचे काही मार्ग ज्योतिषशास्त्रात वर्णन केले आहेत. ते किती अचूक आहेत, हे सांगता येत नाही. परंतु या संकेतांच्या आधारे, ज्योतिष तज्ञाला आपली कुंडली दाखवून आपण समस्येचे निराकरण निश्चितपणे जाणू शकता. शनिचा प्रकोप कसा ओळखावा आणि ते टाळण्याचे मार्ग येथे जाणून घ्या –

1. मान्यता आहे की जेव्हा शनिदेव नाराज होतात, तेव्हा कपाळाचा रंग काळा पडू लागतो. मोठ्या प्रमाणात केसगळती होते आणि टक्कल पडते. जर असं काही तुमच्यासोबत होत असेल तर सावधान, अशा व्यक्तीला अपयश येतं अशी मान्यता आहे.

2. जेव्हा शनिदेवाचा प्रकोर होतो तेव्हा बुद्धी भ्रष्ट होते. ती व्यक्ती अनैतिक वस्तूंकडे आकर्षित होतात. शेअर्स आणि सट्टेबाजीमध्ये गुंतवणूक करतात. वाईट संगतीत राहतात आणि त्यांना मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागतं.

3. शनिच्या प्रकोपाके नोकरीवरही परिणाम होतो. पूर्णत्वास येत असलेली कामं थांबून जातात. व्यवसायात तोटा होतो आणि व्यक्तीमध्ये मानसिक ताण-तणाव वाढतो.

4. शनिचा प्रकोप असलेल्या व्यक्तीला खूप राग येतो. तो लहान लहान गोष्टींवरुन लोकांशी भांडतो. खोटं बोलतो. या व्यतिरिक्त त्याच्या खाण्याच्या सवयीही बदलतात. जी व्यक्ती माणूस मांस आणि मद्यापासून दूर राहते ती व्यक्तीही रस घेऊ लागते. त्याला तळलेले, मसालेदार आणि तिखट अन्न खायला आवडते.

These Signs Will Tell You About Shani Dev Prakop Know The Upay

हे उपाय करा –

जर तुमच्यासोबत असं काही होत असेल तर कुठल्या ज्योतिषीला आपली कुंडली दाखवा आणि कन्फर्म करुन घ्या की हे सर्व शनिच्या प्रकोपामुळे होत आहे. जर असं असेल तर शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी दर शनिवारी हे काही उपाय करा.

1. मोहरीचे तेल अर्पण करा, शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

2. हनुमान चालीसाचं नियमित पठन करा. काळ्या कुत्र्याला तेलाचा पराठा खायला द्या.

3. गरजुंना शनिवारच्या दिवशी काळी तिळ, काळे वस्त्र, काळी दाळ किंवा सामर्थ्यानुसार काहीही दान करा.

4. दु:खी लोकांना आणि वृद्धांना त्रास देऊ नका तसेच, खोटंही बोलू नये.

These Signs Will Tell You About Shani Dev Prakop Know The Upay

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा वियोग का झाला होता? जाणून घ्या देवी लक्ष्मीच्या स्वयंवराची अनोखी कहाणी

Chaitra Navratri 2021 | कधीपासून सुरु होतेय ‘चैत्र नवरात्री’, जाणून घ्या कुठल्या दिवशी दुर्गा देवीच्या कुठल्या स्वरुपाची पूजा होणार….

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....