ताटात तीन पोळ्या एकत्र का वाढू नये, ‘हे’ आहे यामागचे कारण

अनेकांना यामागचे कारण माहिती नसते मात्र तरी अनेक जण ही गोष्ट कटाक्षाने पाळतात. या मान्यतेमागे नेमके काय कारण आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

ताटात तीन पोळ्या एकत्र का वाढू नये, 'हे' आहे यामागचे कारण
भारतीय जेवणImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 29, 2023 | 7:21 PM

मुंबई, अनेक भारतीय कुटुंबांमध्ये असे मानले जाते, की एका ताटात तीन पोळ्या  कधीही वाढू नयेत. फक्त पोळीच नाही तर कोणताही पदार्थ ताटात वाढताना तीन संख्येत वाढला जात नाही. अनेकांना यामागचे कारण माहिती नसते मात्र तरी अनेक जण ही गोष्ट कटाक्षाने पाळतात. या मान्यतेमागे नेमके काय कारण आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. अंकशास्त्रानुसार (Three in Numerology) धार्मिक कार्यात तीन अंक चांगले मानले जात नाहीत. दुसरीकडे, श्रद्धेनुसार, पूजेत किंवा सामान्य जीवनातही तीन गोष्टींना दूर ठेवले पाहिजे, जेणेकरून त्याचा वाईट प्रभाव कमी होईल.

हे सुद्धा वाचा

हे आहे मुख्य कारण

  1. असेही मानले जाते की मृत व्यक्तीच्या म्हणजेच पितरांच्या नावावर जेवणाच्या ताटात तीन पोळ्या ठेवल्या जातात, त्यामुळे जिवंत व्यक्तीच्या ताटात तीन पोळ्या ठेवणे अशुभ मानले जाते म्हणूनच कुटुंबातील लोकं एकाच ताटात कितीही पोळ्या किंवा पुर्‍या दिल्या तरी तीन पोळ्या कधीच वाढत नाही.
  2. असे मानले जाते की, जेवणात तीन पोळ्या एकत्र खाऊ नयेत कारण शरीराचे वजन समान आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन पोळ्या खाणे पुरेसे आहे. एक वाटी वरण, 50 ग्रॅम तांदूळ, दोन पोळ्या आणि एक वाटी भाजी हा आहार सर्वोत्तम मानला जातो.
  3. भारतीय खाद्य संस्कृतीत पोळ्यांना विशेष महत्व आहे. याशिवाय काही धार्मिक समजुती आहेत ज्या वेगवेगळ्या कारणांसाठी वर्षानुवर्षे पाळल्या जात आहेत.
  4. तीन पोळ्या एकत्र न खान्यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नाही. अनेकांनी यामागे काही अंधश्रद्धा जोडल्या आहेत जे अत्यंत चुकीचे आहे. हा सर्वस्वी प्रत्येकाच्या मान्यतेचा प्रश्न आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
'त्या महिलांचे फोटो काढा, आम्हाला द्या..', भाजप नेत्याचा बहिणींना दम
'त्या महिलांचे फोटो काढा, आम्हाला द्या..', भाजप नेत्याचा बहिणींना दम.
'त्या गोंधळानं आमचा राजा वाचला अन् इज्जत राहिली', भरसभेत दादांची कबुली
'त्या गोंधळानं आमचा राजा वाचला अन् इज्जत राहिली', भरसभेत दादांची कबुली.
संजय राऊत अन् राज ठाकरेंमध्ये जुंपली, सभेतून ठाकरेंसह राऊतांवर निशाणा
संजय राऊत अन् राज ठाकरेंमध्ये जुंपली, सभेतून ठाकरेंसह राऊतांवर निशाणा.
'साहेबांचा नाद केला आता...', धनंजय मुंडेंना हरवा; शरद पवार मैदानात
'साहेबांचा नाद केला आता...', धनंजय मुंडेंना हरवा; शरद पवार मैदानात.
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले.....
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले......
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका.
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका.
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील.
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले.
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?.