Utensil Vastu Tips | स्वयंपाकघरात तुटलेली-फुटलेली भांडी असतील तर आजच बदला, अन्यथा नुकसान होणार

तुटलेली आणि फुटलेली भांडी ही वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानली जातात. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुटलेली आणि फुटलेली भांडी घरात वापरत असाल तर आजच ही सवय बदला. अन्यथा आपलं खूप नुकसान होऊ शकते. खंडीत आणि तडकलेली भांडी स्वयंपाकघरात का ठेवू नये.

Utensil Vastu Tips | स्वयंपाकघरात तुटलेली-फुटलेली भांडी असतील तर आजच बदला, अन्यथा नुकसान होणार
Vastu dosh
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 12:35 PM

मुंबई : अनेकजण घरात तुटलेली आणि फुटलेली भांडी घरात ठेवतात. ही तुटलेली भांडी घरात वापरतातही. पण तुम्हाला माहिती आहे काय की तुटलेली आणि फुटलेली भांडी ही वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानली जातात. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुटलेली आणि फुटलेली भांडी घरात वापरत असाल तर आजच ही सवय बदला. अन्यथा आपलं खूप नुकसान होऊ शकते. खंडीत आणि तडकलेली भांडी स्वयंपाकघरात का ठेवू नये. त्यामुळे कुठल्या वास्तू दोषांना सामोरे जावं लागू शकते याबाबत जाणून घ्या (Utensil Vastu Tips Do Not Use Broken And Cracked Utensils At Home) –

? वास्तु शास्त्रानुसार, तुटलेल्या आणि फुटलेल्या भांड्यात जेवण केल्यास घरातील समस्या वाढतात. घरात भांडण होतात.

? तुटलेल्या भांड्यात जेवण केल्याने आपल्यावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि आरोग्याशी संबंधित आजार वाढत जातात.

? तुटलेली आणि फुटलेली स्वयंपाकघरात भांडी वापरल्याने कुटुंबाच्या आनंद आणि शांततेवर परिणाम होतो. तसेच, कर्जही वाढत जाते.

? जरी अशी तुटलेली आणि फुटलेली भांडी स्वयंपाकघरात पडलेली असतील तर ती वास्तुनुसार अशुभ मानतात. अशी भांडी घरात ठेवल्याने घरात विवाद होतात.

? तुटलेली आणि फुटलेली भांडी घरात ठेवल्याने नकारात्मकता वाढवते. यामुळे घराची आर्थिक स्थिती खराब होते.

Utensil Vastu Tips Do Not Use Broken And Cracked Utensils At Home

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Wednesday Astro Tips | भगवान श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी हे उपाय करा

Best Vastu Tips : आनंदी जीवनासाठी खूपच मौल्यवान असतात हे वास्तू नियम, जाणून घ्या याविषयी सर्वकाही

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.