Vastu Tips | वास्तूदोष दूर करण्यासाठी स्वयंपाक घरात पोळपाट-लाटणे वापरताना या गोष्टींची काळजी घ्या
वास्तुनुसार पोळपाट-लाटणे अतिशय शुभ मानले जाते. ते खरेदी करण्यासाठी दिवसही निश्चित करण्यात आला आहे. बुधवारी पोळपाट-लाटणे खरेदी करणे अत्यंत खूप शुभ मानले जाते. परंतु मंगळवार आणि शनिवारी पोळपाट-लाटणे खरेदी करु नये. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
Most Read Stories