Vastu Tips : नवीन वर्षात सुख-समृद्धी मिळवण्यासाठी ‘या’ 5 वास्तु टिप्स फॉलो करा आणि आयुष्य बदला!
कधीही हे लक्षात ठेवा की, घरातील सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा मुख्य दरवाजातूनच येतात. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी आणि राहणाऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह नेहमी लावा. कुबेर उत्तरेला राहतात. त्यामुळे या दिशेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
Most Read Stories