घराच्या या दिशेला ठेवा ‘या’ 3 गोष्टी, तिजोरी पैशांनी भरलेली राहील, मिळेल कर्जापासून मुक्ती

वास्तुशास्त्र दिशांचे प्रतिनिधित्व करते. जीवनात दिशांचा मोठा प्रभाव असतो. दिशांशी संबंधित सावधगिरीचा अवलंब केल्यास जीवनात अनेक शुभ परिणाम मिळू शकतात.

घराच्या या दिशेला ठेवा 'या' 3 गोष्टी, तिजोरी पैशांनी भरलेली राहील, मिळेल कर्जापासून मुक्ती
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 4:15 PM

आपल्या सर्वांना माहीतच असेल कि ज्योतिषशास्त्रात कुंडली पाहून ग्रहांची स्थिती शोधली जाते. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्र देखील दिशांचे प्रतिनिधित्व करते. आपल्या दैनंदिन जीवनात या दिशांचा मोठा प्रभाव पडत असतो. दिशांशी संबंधित सावधगिरीचा अवलंब केल्यास जीवनात अनेक शुभ परिणाम मिळू शकतात. त्याचबरोबर चुकीच्या दिशेने घर बांधण्यापासून ते उठून बसण्यापर्यंत माणसाला त्रास आणि आजारांना सामोरे जावे लागते. जर तुम्हीही यामुळे त्रस्त असाल तर या गोष्टी घराच्या दक्षिण दिशेला ठेवा. यामुळे तुमची तिजोरी कधीच रिकामी होणार नाही. जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आहेत.

झाडू या दिशेला ठेवावा

आपल्या घरातील साफसफाईसाठी वापरला जाणारा झाडू याला सुद्धा वास्तुशास्त्रात मोठे महत्व आहे. झाडूला लक्ष्मी मानली जाते. त्यामुळे तुमच्या घरात झाडू दक्षिण दिशेला ठेवणे शुभ असते. या दिशेला झाडू ठेवल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तसेच झाडू कोणालाही दिसणार नाही याची काळजी घ्यावी. यामुळे घरात समृद्धी येते.

दक्षिण दिशेला या रोपांची लागवड करा

वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला रोप लावणे अत्यंत शुभ असते. विशेषतः नारळाचे झाड, चमेली, कोरफड आणि मनी रोपांची लागवड करता येते. या दिशेला झाडे लावल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा येते. धनलाभ होतो आणि सुख-समृद्धी प्राप्त होते.

सोने-चांदी ठेवणे शुभ

वास्तुनुसार तुम्ही सोने आणि चांदी दक्षिण दिशेला ठेवू शकता. घरातील तिजोरी किंवा कपाट दक्षिण दिशेला ठेऊन यात दागिने ठेवल्यास उत्पन्नाचे स्रोत वाढतात. त्याचा थेट परिणाम तुमच्या उत्पन्नावर होतो. तसेच याचा अतिशय शुभ परिणाम होतो. त्यात अनेक चांगले बदल देखील होत असतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.