Vastu Tips : चिमूटभर मीठ दूर करेल तुमच्या सर्व समस्या, घरात सुख-समृद्धी येईल

अन्नाची चव वाढवण्यासाठी आपण मीठाचा वापर करतो (Vastu Tips). ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते.

Vastu Tips : चिमूटभर मीठ दूर करेल तुमच्या सर्व समस्या, घरात सुख-समृद्धी येईल
salt
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 1:23 PM

मुंबई : अन्नाची चव वाढवण्यासाठी आपण मीठाचा वापर करतो (Vastu Tips). ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते. मीठाच्या अनेक फायद्यांविषयी आपणा सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे. पण आपल्याला माहिती आहे की एक चिमूटभर मीठ आपल्या आयुष्यातील समस्यांवरही विजय मिळविण्यास मदत करते (Vastu Tips Use Salt Like This To Bring Happiness And Prosperity In Life).

वास्तुशास्त्रानुसार मीठ घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि सकारात्मकता वाढवते. यासह घरात आनंद आणि समृद्धी आणते. चला जाणून घेऊया मीठ वास्तुदोषाशी संबंधित समस्या कशा दूर करते.

वास्तुशास्त्रानुसार मीठ ठेवलेले पात्र स्टील किंवा लोखंडाचे नसावे. मीठ असलेले पात्र कोणत्याही धातूचे असावे. एका काचेच्या भांड्यात मीठ ठेवल्याने घरात सुख-शांती नांदते. तसेच घरात आर्थिक अडचण उद्भवत नाही.

कुटुंबात सुख-समृद्धी राहील

जर आपल्या घरात छोट्या-छोट्या गोष्टींवरुन भांडणे होत असतील, ज्यामुळे आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा असेल, तर घर मीठाच्या पाण्याने पुसावे. पुसण्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. यामुळे आपल्या घरात प्रेम वाढते. आपण दररोज हा उपाय करु शकत नसाल तर मंगळवारी हे नक्कीच करा.

आरोग्य चांगले राहील

जर तुमच्या घरात जर बऱ्याच दिवसांपासून कोणी आजारी पडत असेल. तर पलंगाजवळ काचेच्या बाटलीत मीठ ठेवा आणि महिन्याभरात ते बदलत राहा. ती व्यक्ती निरोगी होईपर्यंत हा उपाय करा. हा उपाय केल्यास आजारी व्यक्ती लवकर बरी होईल.

नकारात्मक ऊर्जा दूर करते

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात आनंद आणि शांती हवी असते. परंतु कधीकधी वास्तुदोषांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा अशांततेचे कारण बनते. त्यापासून मुक्त होण्यासाठी, घराच्या कोपऱ्यात पहाडी मीठ ठेवा. काही दिवस हा उपाय केल्यावर आपल्याला त्याचा परिणाम दिसेल. घरात सकारात्मक ऊर्जा असल्यामुळे कुटुंबात आनंद आणि शांती कायम राहील.

Vastu Tips Use Salt Like This To Bring Happiness And Prosperity In Life

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Tips | वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात हनुमानजींचा फोटो लावा, सर्व समस्या होतील दूर

Vastu Tips : जीवनातील समस्या सोडवण्यासाठी घरात याप्रकारे करा गंगाजलचा वापर, सुख-समृद्धी नांदेल

Vastu Tips | जर अति राग येत असेल, तर घरात वास्तुनुसार हे बदल करा…

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.