Ram Navami 2022 : राम नवमीच्या दिवशी या प्रसिद्ध राम मंदिरांना अवश्य भेट द्या!
आज राम नवमीचा उत्सव संपूर्ण देशभरात बघायला मिळतो आहे. राम नवमीनिमित्त काही खास मंदिरांना आज तुम्ही भेट देऊ शकता. दरवर्षी येथे रामाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. चला जाणून घेऊया रामाच्या कोणत्या प्रसिद्ध मंदिराला तुम्ही भेट देऊ शकता. राम राजा मंदिर हे मध्य प्रदेश येथे आहे. या मंदिरात श्रीरामाची देव आणि राजा अशी पूजा केली जाते. हे मंदिर गडाच्या रूपात बांधण्यात आले आहे.
Most Read Stories