Wednesday Astro Tips | भगवान श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी हे उपाय करा

बुधवारचा दिवस हा गणेशाला समर्पित असतो. या दिवशी गणेशाची पूजा केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हिंदू धर्मानुसार प्रथम गणेशाची पूजा केली जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. मान्यता आहे की गणेशजी सर्व अडथळे दूर करतात, म्हणून त्यांना विघ्नहर्ता देखील म्हणतात.

Wednesday Astro Tips | भगवान श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी हे उपाय करा
Lord Ganesha
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 8:30 AM

मुंबई : बुधवारचा दिवस हा गणेशाला समर्पित असतो. या दिवशी गणेशाची पूजा केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हिंदू धर्मानुसार प्रथम गणेशाची पूजा केली जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. मान्यता आहे की गणेशजी सर्व अडथळे दूर करतात, म्हणून त्यांना विघ्नहर्ता देखील म्हणतात. तुम्हाला जर भगवान गणेशाला संतुष्ट करायचे असेल तर काही उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहेत, त्याद्वारे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या उपायांबद्दल जाणून घ्या (Wednesday Astro Tips Do These Upay On Wednesday To Pleased Lord Shree Ganesha ).

गणपतीला प्रसन्न करण्यासाठी सात्विक जीवन जगा. त्याशिवाय गणेशजींना धूप, दीप, रोली, मोली, तांदूळ, दुर्वा, मोदक, पाण्याचे भांडे इत्यादी अर्पण करा. बुधवारी संध्याकाळी गणरायाला सिंदूर लावा. त्यांच्यासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करा. यानंतर, 11 पिवळी फुले, 11 मोदक अर्पण करा. यानंतर पिवळ्या आसनावर बसून “ओम विघ्नहत्रे नमः” या मंत्राचा जप करावा.

संतान प्राप्तीचा आशीर्वाद मिळेल

गणपतीला लाल रंगाचे फळ अर्पण करा. यानंतर लाल रंगाच्या आसनावर पूर्वेकडे तोंड करुन बसा. नंतर संतान स्त्रोताचे पठण करा आणि “ओम उमापुत्राय नमः” या मंत्राचा 108 वेळा जप करा. दर बुधवारी हा उपाय करा. इच्छा पूर्ण झाल्यावर 10 लाडवांचं नैवेद्य देवाला अर्पण करा. गरीब गरजू मुलांना प्रसाद वाटा.

आर्थिक समस्या दूर होतील

ज्योतिष शास्त्रानुसार बुधवारी गणपतीजींना लाल कुंकवाने टाळा करा आणि तोच टिळा तुमच्या कपाळावर लावा. हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

घराची इच्छा पूर्ण होईल

आपलं घर घ्यायचं असेल तर दर बुधवारी गणेशाला लाल फुलांचा हार अर्पण करा. यानंतर लाल फळे, लाल कपडे आणि एक तांब्याचे अर्पण करा. यानंतर गणेश मंत्रांचा जप करावा.

Wednesday Astro Tips Do These Upay On Wednesday To Pleased Lord Shree Ganesha

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Best Vastu Tips : आनंदी जीवनासाठी खूपच मौल्यवान असतात हे वास्तू नियम, जाणून घ्या याविषयी सर्वकाही

देवाच्या पूजेमध्ये जपमाळेचे बरेच महत्त्व; जाणून घ्या कुठल्या माळेने कुठल्या देवतेची पूजा करायची?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.