Feng Shui Tips: विंड चाइम लावण्याची योग्य पद्धत कोणती, जाणून घ्या योग्य दिशेला लावण्याचे चमत्कारीक फायदे

विंड चाइम्स योग्य दिशेने ठेवल्यास वास्तुदोष देखील कमी करतात. घराची सजावट वाढवतात आणि नशीब ही चमकवतात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. जाणून घ्या विंड चाइम लावण्याची योग्य दिशा.

| Updated on: May 27, 2022 | 4:27 PM
विंड चाइम्स योग्य दिशेने ठेवल्यास वास्तुदोष देखील कमी करतात. वास्तूनुसार, त्यांचा वापर त्यांच्या ध्वनी प्रभावासाठी आणि विशिष्ट जागेत ऊर्जा शुद्ध करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी केला जातो.

विंड चाइम्स योग्य दिशेने ठेवल्यास वास्तुदोष देखील कमी करतात. वास्तूनुसार, त्यांचा वापर त्यांच्या ध्वनी प्रभावासाठी आणि विशिष्ट जागेत ऊर्जा शुद्ध करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी केला जातो.

1 / 6
  विंड चाइम निवडण्याआधी अनेक घटक विचारात घेतले पाहिजेत, ज्यामध्ये तो बनवलेल्या साहित्याचा समावेश आहे, तो कुठे लावायचा आहे आणि रॉडची संख्या.

विंड चाइम निवडण्याआधी अनेक घटक विचारात घेतले पाहिजेत, ज्यामध्ये तो बनवलेल्या साहित्याचा समावेश आहे, तो कुठे लावायचा आहे आणि रॉडची संख्या.

2 / 6
फेंगशुईच्या मते विंड चाइम घरात लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. सकारात्मक ऊर्जा घरात राहते. वास्तूदोष दूर होतात.

फेंगशुईच्या मते विंड चाइम घरात लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. सकारात्मक ऊर्जा घरात राहते. वास्तूदोष दूर होतात.

3 / 6
फेंगशुई प्रमाणे विंड चाइम घरातील पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेला लावावे. यादिशेला तुम्ही धातुचे विंड चाइम लावू शकतात. तसंच दक्षिणेला लाकडी विंड चाइम लावू शकता

फेंगशुई प्रमाणे विंड चाइम घरातील पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेला लावावे. यादिशेला तुम्ही धातुचे विंड चाइम लावू शकतात. तसंच दक्षिणेला लाकडी विंड चाइम लावू शकता

4 / 6
 विंडचाइम घरात लावल्याने घरात आनंदाचे, शांततेचे वातावरण नांदते. नात्यात मधुरता येते. घरात सुख, शांती आणि संपन्नता येते. त्याने भाग्योदय होतो.

विंडचाइम घरात लावल्याने घरात आनंदाचे, शांततेचे वातावरण नांदते. नात्यात मधुरता येते. घरात सुख, शांती आणि संपन्नता येते. त्याने भाग्योदय होतो.

5 / 6
विंड चाइम घराचा मुख्य दरवाजा, मध्य दरावाजा किंवा खिडक्यांवर लावावं. तुम्ही विंड चाइम गार्डन एरिया किंवा लॉन मध्ये पण लावू शकता.  ते फक्त घराची शोभाच वाढवत नाहीत तर मन शांती पण मिळवून देतात.

विंड चाइम घराचा मुख्य दरवाजा, मध्य दरावाजा किंवा खिडक्यांवर लावावं. तुम्ही विंड चाइम गार्डन एरिया किंवा लॉन मध्ये पण लावू शकता. ते फक्त घराची शोभाच वाढवत नाहीत तर मन शांती पण मिळवून देतात.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.