Anushka -Virat Childhood photos | 1 वर्षानंतर वामिकाची पहिली झलक पाहून नेटकरी म्हणतात, अरे हा तर दुसरा विराट ! ,”बाप तशी लेक”

वामिकाची पहिली झलक मिळाल्यानंतर अनुष्का आणि विराटचे बालपणीचे फोटो व्हायरल झाले.अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची मुलगी वामिकाची पहिली झलक पाहिल्यानंतर या पॉवर कपलचे बालपणीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Anushka -Virat Childhood photos | 1 वर्षानंतर वामिकाची पहिली झलक पाहून नेटकरी म्हणतात, अरे हा तर दुसरा विराट ! ,बाप तशी लेक
Anushaka with vamika फोटो सौजन्य : ट्विटर
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 8:22 AM

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma )आणि क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) त्यांच्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध आहेत. मग विराटची काळ्या पाण्याची बॉटल (Black Water) असेल किंवा अनुष्काचे मुक्या जनावरांसाठी असणारे प्रेम. हे सुपर कुल कपल वेगवेगळ्या करणामुळे सोशल मीडियावर नेहमीच त्यांची चर्चा असते. पण सध्या ते त्यांची मुलगी वामिकामुळे चर्चेत आहेत.

सध्या सोशल मीडियावर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची मुलगी वामिकाचा पहिला व्हिडिओ व्हायरल होत आहे. वामिकाच्या जन्मापासून विराट आणि अनुष्काने आपल्या मुलीचा चेहरा दाखवला नव्हता. विराट आणि अनुष्काने वेळोवेळी फोटोग्राफर्सना वामिकाचे फोटो न काढण्याचे आवाहन होते. पण केपटाऊनमध्ये सुरु असणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान विराट आणि अनुष्काच्या मुलीची पहिली झलक पाहायला मिळाली.

काय आहे व्हिडीओमध्ये ? 

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा तिची मुलगी वामिकासह स्टँडवर उभी पाहायला मिळत आहे. तीने काळ्या रंगचा ड्रेस परिधान केला आहे तर गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये वामिका पाहायला मिळत आहे. वामिकाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच तीचा फोटो सर्वसमोर आला आहे. वामिकाचा फोटो समोर आल्यानंतर नेटकऱ्यांना आनंद झालेला पाहायला मिळतच आहे. अनेक नेटकऱ्यांनी अनुष्का आणि विराटचे बालपणीचे फोटो देखील कोलाज करुन सोशल मीडियावर टाकले आहेत.

अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर बालपणीचा फोटो शेअर केला आहे काही वर्षांपूर्वी अनुष्काने तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये ती हसताना दिसली होती. या फोटोत अभिनेत्री क्यूट दिसत होती.

विराट कोहलीचा बालपणीचा फोटो त्याचप्रमाणे विराट कोहलीही त्याच्या बालपणीच्या छायाचित्रात बर्गर खाताना दिसत आहे.वामिकाचा पहिला फोटो पाहून काही चाहत्यांना आनंद झाला, तर विराट आणि अनुष्काच्या परवानगीशिवाय फोटो शेअर केल्याबद्दल काही चाहते ब्रॉडकास्टरवर नाराज झाले. मात्र, या प्रकरणी विराट आणि अनुष्काकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:

फोटो सौजन्य : ट्विटर

स्ट्राईक रेटच्या प्रश्नावर मिताली राज भडकली, म्हणाली ‘फक्त आमच्या नको, दुसऱ्या टीमवरही लक्ष द्या’

Syed Modi Tournament : अंतिम फेरीत मालविका बनसोड पराभूत, खिताब पीव्ही सिंधूच्या नावावर

IND vs SA : क्विंटन डीकॉकचं शतक, द. आफ्रिकेचं भारतासमोर 288 धावांचं आव्हान

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.