Sania Mirza : टेनिसमधून सन्यास घेतल्यानंतर सानिया मिर्झा कुठे, कोणासोबत राहणार? जाणून घ्या

Sania Mirza : सानिया मिर्झा शुक्रवारी आपल्या करिअरमधील शेवटचा ग्रँड स्लॅम सामना खेळली. ऑस्ट्रेलियन ओपन टुर्नामेंटमध्ये मिक्स्ड डब्ल्सच्या फायनलमधील पराभवाने तिने ग्रँड स्लॅम स्पर्धेचा निरोप घेतला.

Sania Mirza : टेनिसमधून सन्यास घेतल्यानंतर सानिया मिर्झा कुठे, कोणासोबत राहणार? जाणून घ्या
Sania-MirzaImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 1:39 PM

सिडनी – माजी नंबर वन डबल्स टेनिसपटू सानिया मिर्झा आपल्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. ऑस्ट्रेलियन ओपन टुर्नामेंटमध्ये मिक्स्ड डब्ल्सच्या फायनलमधील पराभवाने तिने ग्रँड स्लॅम स्पर्धेचा निरोप घेतला. आता पुढच्या महिन्यात ती दुबईमध्ये अखेरची WTA 1000 टुर्नामेंट खेळण्यासाठी उतरणार आहे. दुबईमध्ये ती टेनिस करिअरमधील शेवटचा सामना खेळणार आहे. टेनिसमधून निवृत्ती घेतल्यानंतर सानिया काय करणार? कुठे रहाणार? नवरा शोएब मलिकसोबत दुबईमध्येच राहणार की, आई-वडिलांसोबत भारतात रहाणार? असे प्रश्न काहींच्या मनात आहेत.

सानिया काय म्हणाली?

सानियाच्या वक्तव्यामुळेच लोकांच्या मनात हे प्रश्न निर्माण होतायत. निवृत्तीची घोषणा करताना सानियाने हे वक्तव्य केलं होतं. मला मुलासोबत जास्त वेळ घालवायचा आहे, असं तिने म्हटलं होतं.

हे सुद्धा वाचा

अनेक वर्षांपासून दुबईमध्ये आहे सानिया

सानियाच्या काही जुन्या इंटरव्यूवर नजर टाकली, तर तिला दुबई सोडायच नाहीय, हे लक्षात येतं. भारतीय स्टार दुबईमध्ये नवरा शोएब मलिकसोबत अनेक वर्षांपासून राहतेय. काही वर्षांपूर्वी तिने दुबईमध्ये नवीन घर विकत घेतलं.. सानिया आणि शोएब विभक्त झाल्याच्या सुद्धा बातम्या आहेत. दोघे वेगवेगळे राहतायत. सानिया दुबईमध्ये राहते. घराजवळ मुलाची शाळा

निवृत्तीनंतर सानियाला तिचा मुलगा इजहानसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. दुबईत मुलाची शाळा घराच्याजवळच आहे. दुबईमध्ये तुम्ही एकदा राहिलात, की दुसरीकडे राहणं कठीण असतं. तिथला मल्टी कल्चर वातावरण मुलांच्या विकासासाठी आवश्यक आहे, असं सानिया सांगते. इतकचं नाही, दुबईत सानियाची स्वत:ची अकादमी सुद्धा आहे. टेनिस सोडल्यानंतर सानिया दुबईबाहेर जाणं अशक्य आहे. हैदराबादमध्ये ती आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवते. निवृत्तीनंतर हैदराबाद आणि दुबईमधील अकादमीवर लक्ष देण्याची तिची योजना आहे.

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.