CWG 2022: Lawn Bowl मधून भारतासाठी आनंदाची बातमी, सातवं मेडलं निश्चित

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतासाठी चौथ्या दिवसाची चांगली सुरुवात झाली आहे. भारतीय महिला टीमने लॉन बॉल मध्ये पदक निश्चित केलं आहे.

CWG 2022: Lawn Bowl मधून भारतासाठी आनंदाची बातमी, सातवं मेडलं निश्चित
भारतीय महिला टीम
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 4:33 PM

मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतासाठी चौथ्या दिवसाची चांगली सुरुवात झाली आहे. भारतीय महिला टीमने लॉन बॉल मध्ये पदक निश्चित केलं आहे. सेमीफायनल लढतीत भारतीय महिला संघाने न्यूझीलंडला 16-13 असं पराभूत केलं. भारताने न्यूझीलंडला सेमीफायनल मध्ये हरवून फायनल मध्ये जागा मिळवली. भारताचं किमात रौप्यपदक निश्चित झालं आहे. आधी भारतीय संघ 6-1 असा पिछाडीवर पडला होता. पण लवली चौबे, पिंकी, नयनमोनी साइकिया आणि रुपा रानी टिर्की या चौकडीने जोरदार पुनरागमन केलं. आता गोल्ड मेडलसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला भिडणार आहे.

भारताला आतापर्यंत लॉन बॉल मध्ये मेडल मिळवता आलेलं नाही. पहिल्यांदाच भारताने या खेळात आपलं पदक निश्चित केलय. भारतीय संघाच्या मेडलचा रंग कुठला असणार? ते जाणून घेण्यासाठी मंगळवारपर्यंतची वाट पहावा लागणार आहे.

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....