IPL 2023: कधी काळी रस्त्यावर क्रिकेट खेळायचा, आता खेळणार IPL, इतके लाख रुपये बेस प्राइस, VIDEO

IPL 2023: आयपीएलमध्ये त्याचं नशीब चमकणार?

IPL 2023: कधी काळी रस्त्यावर क्रिकेट खेळायचा, आता खेळणार IPL, इतके लाख रुपये बेस प्राइस, VIDEO
allah mohammad ghazanfarImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Dec 14, 2022 | 6:02 PM

IPL 2023 Auction चा दिवस जवळ येतोय. 23 डिसेंबरला कोच्चीमध्ये IPL फ्रेंचायजींची जत्रा भरणार आहे. 405 शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंवर बोली लागेल. प्रत्येक खेळाडूची स्वत:ची एक बेस प्राइस आहे. अनेक खेळाडूंना एक नवीन ओळख मिळणार आहे. याच खेळाडूंपैकी एक आहे, अफगाणिस्तानचा अल्लाह मोहम्मद गजनाफर. या ऑक्शनमधला तो सर्वात युवा खेळाडू आहे.

रस्त्यावर क्रिकेट खेळायचा

अल्लाह मोहम्मद गजनाफरच वय आता फक्त 15 वर्ष आहे. म्हणजे तसा, तो अजून लहानच आहे. आजचे अनेक यशस्वी क्रिकेटपटू कधीकाळी रस्त्यावर क्रिकेट खेळले आहेत. आयपीएलच्या ऑक्शनमध्ये पोहोचलेला मोहम्मद गजनाफर अशाच खेळाडूंपैकी एक आहे. अल्लाह मोहम्मद गजनाफरने रस्त्यावर मित्रांसोबतच क्रिकेट खेळण्याचा फोटो शेयर केलाय. तो सोशल मीडियावर सक्रीय आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत तो हॅलिकॉप्टर शॉट खेळताना दिसतो.

तो बॅट्समन नाही, तर बॉलर आहे

व्हिडिओमध्ये अल्लाह मोहम्मदचा एकदम वेगळाच अंदाज दिसतो. तो एक ऑफ स्पिनर आहे. अनुभव म्हणजे तो 3 टी 20 सामने खेळलाय. त्याने 5 विकेट काढल्यात.

त्याची बेस प्राइस किती लाख?

IPL 2023 च्या ऑक्शनसाठी एकूण 405 खेळाडूंची निवड करण्यात आलीय. यात अल्लाह मोहम्मदची बेस प्राइस 20 लाख रुपये आहे. आयपीएल पर्यंत त्याने धडक मारलीय. यामागे कारण त्याची अचूक लाइन लेंग्थ आहे. तो पावर प्लेमध्ये सुद्धा गोलंदाजी करु शकतो. त्याची गोलंदाजीची इकॉनमी 7 पेक्षाही कमी आहे. त्याला बिग बॅशमध्ये खरेदीदार मिळाला नव्हता. आता IPL मध्ये त्याला कोणी खरेदीदार मिळतो का? ते लवकरच समजेल.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....