IND vs PAK : आशिया कप बद्दल महत्वाची अपडेट, भारत-पाक सामने ‘या’ देशात खेळले जाणार

IND vs PAK : आशिया कपच्या आयोजनावरुन भारत-पाकिस्तानमधील वाद मिटण्याच्या मार्गावर आहे. दोन्ही देशांमध्ये एक फॉर्म्युला निश्चित होऊ शकतो. त्यामुळे आशिया कप पाकिस्तानातच होईल.

IND vs PAK : आशिया कप बद्दल महत्वाची अपडेट, भारत-पाक सामने 'या' देशात खेळले जाणार
ind vs pakImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 2:06 PM

Asia Cup 2023 : आशिया कप 2023 स्पर्धा सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानात आयोजित होणार आहे. आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तानचे सामने कुठे होणार? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे. आता या प्रश्नाच उत्तर मिळतय. आशिया कप पाकिस्तानात होणार हे निश्चिच आहे. पण टीम इंडिया आशिया कपचे सामने पाकिस्तानात खेळणार नाही. दुसऱ्या देशात टीम इंडिया आशिया कपचे सामने खेळेल.

भारतीय टीम आशिया कपचे सामने पाकिस्तानात न खेळता दुसऱ्या देशात खेळणार आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, भारताचे आशिया कपचे सामने यूएई, ओमान, श्रीलंका आणि इंग्लंड यापैकी एका देशात होऊ शकतात. अन्य टीम्स पाकिस्तानमध्ये खेळतील. या संदर्भात अजून अधिकृत पुष्टी झालेली नाही. या सामन्यांचे आयोजन कुठल्या देशात होणार? त्याची उत्सुक्ता आहे.

आशिया कपमध्ये एकूण किती सामने?

यंदाचा आशिया कप 50 ओव्हरच्या फॉर्मेटमध्ये खेळला जाणार आहे. मागचा आशिया कप 20 ओव्हरच्या फॉर्मेटमध्ये खेळला गेला होता. आशिया कपची फायनल पकडून एकूण 13 सामने खेळले जाणार आहेत. एकूण 6 टीम्स या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि एक क्वालिफायर टीम असेल. टुर्नामेंटमध्ये दोन ग्रुप असतील. दोन्ही ग्रुपमध्ये 3-3 टीम्स असतील. एकूण 6 सामने खेळले जाणार आहेत. टॉप 2 टीम्समध्ये सेमीफायनल मॅच होईल. भारत-पाकिस्तानमध्ये किती सामने होतील?

भारत आणि पाकिस्तानमध्ये आशिया कपचे 3 सामने होण्याची शक्यता आहे. दोन्ही टीम्सना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलय. श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत. आता दोन्ही टीम्समध्ये कुठल्या देशात सामने खेळले जाणार, याची फॅन्सना उत्सुक्ता आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.