Asian Games 2023 | सेमीफायनलमध्ये पाकिस्तान 75 रन्सवर Allout, आता फायनलमध्ये भारत ‘या’ टीमला भिडणार

Asian Games 2023 | गोल्ड मेडलसाठी टीम इंडियासमोर कुठल्या संघाच आव्हान?. चीनमध्ये एशियन गेम्स 2023 सुरु आहेत. महिला क्रिकेटच्या इव्हेंटमध्ये टीम इंडियाच एक मेडल पक्क आहे.

Asian Games 2023 | सेमीफायनलमध्ये पाकिस्तान 75 रन्सवर Allout, आता फायनलमध्ये भारत 'या' टीमला भिडणार
Womens Team India
Follow us
| Updated on: Sep 24, 2023 | 3:36 PM

नवी दिल्ली : एशियन गेम्समध्ये भारतीय महिला क्रिकेट टीम फायनलमध्ये खेळणार हे निश्चित आहे. गोल्ड मेडलसाठीच्या मॅचमध्ये टीम इंडियासमोर कुठल्या टीमच आव्हान असणार हे सुद्धा आता ठरलय. सोमवारी फायनल मॅच होणार आहे. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानी टीमने फक्त 75 धावा केल्या. 20 ओव्हर्समध्ये पाकिस्तानी टीमला फक्त इतक्याच धावा करता आल्या. पाकिस्तानकडून श्वाल जुल्फिकारने सर्वाधिक 16 धावा केल्या. फक्त 3 प्लेयरच दोन आकडी धावांपर्यंत पोहोचू शकले. महिला क्रिकेटच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानला हरवलं. आता भारत आणि श्रीलंकेत गोल्ड मेडल म्हणजे फायनलचा सामना होणार आहे. श्रीलंकेने आरामात हे लक्ष्य पार केलं. 20 ओव्हरच्या मॅचमध्ये श्रीलंकेने 6 विकेटने मॅच जिंकून फायनलमध्ये स्थान मिळवलं.

श्रीलंकेने 17 व्या ओव्हरमध्येच विजय मिळवून कमाल केली. त्यांनी आपलं मेडल निश्चित केलय. आता सोमवारी गोल्ड मेडल आणि ब्रॉन्झ मेडलची मॅच होईल. गोल्ड मेडलसाठी भारत-श्रीलंकेच्या टीम भिडतील. ब्रॉन्झ मेडलसाठी बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये मॅच होईल. एशियन गेम्समध्ये क्रिकेटमधून भारतासाठी एक मेडल निश्चित आहे. टीम इंडिया फायनलमध्ये श्रीलंकेला हरवून गोल्ड मेडल जिंकेल अशी अपेक्षा आहे. फायनल मॅच किती वाजता सुरु होणार?

एशियन गेम्स 2023 महिला क्रिकेटच्या इव्हेंटमध्ये भारताने एक मॅच जिंकली आहे. थेट फायनलमध्ये प्रवेश मिळालाय. टीम इंडियाची सुरुवात थेट क्वार्टर फायनलपासून झाली होती. सेमीफायनलमध्ये बांग्लादेशवर आरामात विजय मिळवला. फायनलमध्ये भारत-श्रीलंकेची टीम आमने-सामने असेल. भारतीय वेळेनुसार, सोमवारी सकाळी 11.30 वाजता फायनल सामना सुरु होईल.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.