Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG | रोहित शर्माचे गोलंदाज चक्रावून जातील अशी सुरु आहे जो रुटची तयारी, एकदा VIDEO बघा

IND vs ENG 2nd Test | इंग्लंडने हैदराबाद कसोटीत टीम इंडियावर रोमांचक विजय मिळवला. आता विशाखापट्टनम कसोटीतही विजय मिळवण्यासाठी इंग्लिश खेळाडू जोरदार तयारी करत आहेत. खासकरुन जो रुट ज्या पद्धतीची फलंदाजी करतोय, त्यामुळे रोहित शर्मा अँड कंपनीच टेन्शन वाढणार आहे.

IND vs ENG | रोहित शर्माचे गोलंदाज चक्रावून जातील अशी सुरु आहे जो रुटची तयारी, एकदा VIDEO बघा
ind vs eng Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 9:22 AM

IND vs ENG 2nd Test | हैदराबाद कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाला आता विशाखापट्टनममध्ये पुनरागमनाची अपेक्षा आहे. इंग्लंड विरुद्ध दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या कसोटीसाठी दोन्ही टीम्सची जोरात तयारी सुरु आहे. इंग्लंडने दुसऱ्या कसोटीतही टीम इंडियाला झटका देण्यासाठी कंबर कसली आहे. इंग्लंड टीमचे खेळाडू हटके नेट प्रॅक्टिस करत आहेत. खासकरुन जो रुट. त्याच्या प्रॅक्टिसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण व्हाल.

जो रूटच्या विशाखापट्टनममधील प्रॅक्टिसचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यात तो लेफ्ट हँड बॅटिंग करताना दिसतोय. रुट असा रायटी बॅट्समन आहे. पण तो लेफ्टी बॅटिंग करण्यासाठी सुद्धा सक्षम आहे. रुट रायटी बॅट्समन म्हणून उभा आहेत. पण त्याने एकदम कडक रिव्हर्स स्वीप मारला.

….तर आश्चर्य वाटून घेऊ नका

पहिल्या कसोटीत स्पिन गोलंदाजी खेळताना जो रुटला समस्या आल्या होत्या. त्याला डावखुरा गोलंदाज रवींद्रा जाडेजाने आऊट केलं होतं. दुसऱ्या कसोटीतही त्याच्याविरोधात डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाचा वापर होऊ शकतो. त्यांचाच सामना करण्यासाठी रुटने लेफ्टी बॅट्समन कसे फटके मारतो, ती प्रॅक्टिस केली. रुटने याआधी सुद्धा रिव्हर्स स्विपची दमदार बॅटिंग दाखवली आहे. आता दुसऱ्या कसोटीत तो लेफ्टी खेळला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

त्यामुळे रोहित अँड कंपनीच टेन्शन वाढणार

पहिल्या कसोटीत जो रुटची बॅट चालली नाही. पण दुसऱ्या कसोटीत हा प्लेयर टीम इंडियासाठी सर्वात धोकादायक आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने भारता विरुद्ध आतापर्यंत 9 सेंच्युरी झळकवल्या आहेत. टीम इंडिया विरुद्ध त्याची सरासरी 60 पेक्षा जास्त आहे. भारत दौऱ्यात त्याने दोन सेंच्युरी झळकवल्या आहेत. त्याशिवाय त्याची गोलंदाजी खेळण सुद्धा भारतीय फलंदाजांना काहीवेळ अवघड ठरत. तो ज्या पद्धतीचा सराव करतोय, निश्चितच त्यामुळे रोहित अँड कंपनीच टेन्शन वाढणार आहे.

'...तो पुरूष नाहीच', सुळेंची मुंडेंवर जहरी टीका अन् केला खळबळजनक दावा
'...तो पुरूष नाहीच', सुळेंची मुंडेंवर जहरी टीका अन् केला खळबळजनक दावा.
मुख्यमंत्र्यांनी सांगितली नागपूर घटनेची A to Z स्टोरी
मुख्यमंत्र्यांनी सांगितली नागपूर घटनेची A to Z स्टोरी.
विधानभवनात पत्रकारांना धक्काबुक्की, माध्यमांच्या प्रतिनिधींचंच आंदोलन
विधानभवनात पत्रकारांना धक्काबुक्की, माध्यमांच्या प्रतिनिधींचंच आंदोलन.
'अजितदादा... जरा जमिनीवर या', करूणा शर्मांनी अजित पवारांना फटकारलं
'अजितदादा... जरा जमिनीवर या', करूणा शर्मांनी अजित पवारांना फटकारलं.
हल्ले करणारे चेहरे ओळखीचेच; नागपूर प्रकरणावर राऊतांचा गंभीर आरोप
हल्ले करणारे चेहरे ओळखीचेच; नागपूर प्रकरणावर राऊतांचा गंभीर आरोप.
'सत्तेतील एक मंत्री वळवळ करतोय', नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार भडकले
'सत्तेतील एक मंत्री वळवळ करतोय', नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार भडकले.
विधानभवना बाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
विधानभवना बाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?.
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'.
नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?
नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?.