दोन वर्षात एक शतक, 12 डक, विराट, पुजारा, रहाणेवर काय दिवस आले, इतक्या धावा तर एकट्या रुटने केल्या

ज्या टीममध्ये विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा सारखा फलंदाज आहे, तो संघ फलंदाजीत दुबळा ठरु शकतो का? 2019 पर्यंत असा प्रश्न विचारणं म्हणजे मूर्खपणा ठरला असता.

| Updated on: Jan 03, 2022 | 8:54 PM
ज्या टीममध्ये विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा सारखा फलंदाज आहे, तो संघ फलंदाजीत दुबळा ठरु शकतो का? 2019 पर्यंत असा प्रश्न विचारणं म्हणजे मूर्खपणा ठरला असता. पण आज हे सत्य आहे. भारताच्या मधल्या फळीतील या त्रिमुर्तीची मागच्या दोन वर्षापासून खूपच खराब फॉर्मशी झुंज सुरु आहे. धावा बनवणं सोडा, क्रीजवर उभं राहण सुद्धा यांच्यासाठी अवघड झालं आहे. हे तिन्ही फलंदाज कधीकाळी रन मशीन होते. पण आज हे तिघे मिळूनही एका फलंदाजाइतक्या धावा मोठ्या मुश्किलिने बनवत आहेत.

1 / 5
डिसेंबर 2019 पासून आतापर्यंतच्या आकड्यांवर नजर टाकली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, विराट, रहाणे आणि पुजारा तिघांनी मिळून जितक्या धावा बनवल्यात, तितक्याच धावा इंग्लंडचा कर्णधार जो रुटने एकट्याने बनवल्या आहेत.

2 / 5
विराट, पुजारा आणि रहाणेने 25.23 च्या सरासरीने डिसेंबर 2019 पासून 2271 धावा केल्या आहेत. यामध्ये फक्त एक शतक आहे. हे तिघेही 12 वेळा शुन्यावर आऊट झालेत. तेच जो रुटने डिसेंबर 2019 पासून आजपर्यंत 54.85 च्या सरासरीने 2249 धावा केल्या आहेत. यात सहा शतकांचा समावेश आहे. रुट फक्त एकदाच शून्यावर बाद झाला आहे.

3 / 5
विराट कोहली

विराट कोहली

4 / 5
रहाणे आणि पुजाराची स्थिती तर खूपच खराब आहे. पुजाराने मागच्या दोन वर्षात एकही शतक झळकावलेले नाही. रहाणे एक-एका रन्ससाठी संघर्ष करतोय. त्याला उपकर्णधारपदावरुनही हटवण्यात आलं आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्या डावात शुन्यावर आऊट झाल्यानंतर त्याचं कसोटी करीअरचं संकटात सापडलं आहे.

5 / 5
Follow us
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.