DC vs SRH IPL 2022: सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला, दिल्लीची पहिली फलंदाजी

DC vs SRH IPL 2022: सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन केन विलियमसनने (Kane williamson) टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

DC vs SRH IPL 2022: सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला, दिल्लीची पहिली फलंदाजी
dc vs srh
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 7:27 PM

मुंबई: IPL 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा सामना आज सनरायजर्स हैदराबाद (DC vs SRH) विरुद्ध होत आहे. सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन केन विलियमसनने (Kane williamson) टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीची टीम प्रथम फलंदाजी करणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा नऊ पैकी पाच सामन्यात पराभव झाला आहे. पॉइंटस टेबलमध्ये चार नंबरच्या पोझिशनवर आधी सनरायजर्स हैदराबादचा संघ होता. सनरायजर्स हैदराबादचे पाच विजयासहा 10 पॉइंटस आहेत. त्यांच्या गोलंदाजांनी प्रत्येक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. काल पुण्यात झालेल्या सामन्यात चेन्नईला RCB ला हरवलं. पण त्याचवेळी पॉइंटस टेबलमध्ये SRH च स्थानही हलवून टाकलं.

RCB च्या विजयामुळे टॉप फोर टीम्सच समीकरण बदलून गेलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने चेन्नईला हरवून स्वत:साठी संजीवनी शोधली. या विजयाबरोबर त्यांनी प्लेऑफच्या शर्यतीत स्वत: स्थानही बळकट केलं आहे. पॉइंटस टेबलमध्ये टॉप फोर मध्ये पोहोचण्यासाठी RCB ची टीम यशस्वी ठरली आहे.

सनरायजर्स हैदराबादकडून श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी आणि शॉन अबॉट आज डेब्यु करत आहेत.

सनरायजर्स हैदराबादची प्लेइंग – 11 केन विलियमसन (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, शशांक सिंह, शॉन एबॉट, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, उमरान मलिक,

दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग – 11 ऋषभ पंत (कॅप्टन), मनदीप सिंग, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, ललित यादव, रोव्हमॅन पॉवेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिच नॉर्खिया, चेतन सकारिया,

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.