IPL 2023 : Mumbai Indians साठी दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ बॅट्समन येऊ शकतो ओपनिंगला

IPL 2023 : दक्षिण आफ्रिकेतील टी 20 लीगध्ये आयपीएलमधील फ्रेंचायजींनी टीम विकत घेतल्या आहेत. या लीगमधील त्याचा खेळ पाहून तो आयपीएलच्या आगामी सीजनमध्ये मुंबई इंडियन्ससाठी ओपन करु शकतो, अशी चर्चा आहे.

IPL 2023 : Mumbai Indians साठी दक्षिण आफ्रिकेचा 'हा' बॅट्समन येऊ शकतो ओपनिंगला
Mumbai IndiansImage Credit source: IPL
Follow us
| Updated on: Jan 25, 2023 | 11:24 AM

डरबन : IPL टुर्नामेंटमध्ये खेळणारे अनेक क्रिकेटपटू सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या T20 लीगमध्ये आपली प्रतिभा दाखवतायत. मंगळवारी डेवाल्ड ब्रेव्हिसने दमदार खेळ दाखवला. डेवाल्ड ब्रेव्हिसने नाबाद 70 धावा फटकावल्या. त्यामुळे मुंबई इंडियन्स केपटाऊनने पार्ल रॉयल्सवर 8 विकेट राखून आरामात विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेतील टी 20 लीगध्ये आयपीएलमधील फ्रेंचायजींनी टीम विकत घेतल्या आहेत. डेवाल्ड ब्रेव्हिसचा या लीगमधील खेळ पाहून तो आयपीएलच्या आगामी सीजनमध्ये मुंबई इंडियन्ससाठी ओपन करु शकतो, अशी चर्चा आहे.

भविष्यातील तो मोठा स्टार

क्रिकेट विश्वात डेवाल्ड ब्रेव्हिस बेबी एबी म्हणून ओळखला जातो. त्याच्या बॅटिंगमध्ये एबी डिविलियर्सची झलक पहायला मिळते. म्हणून त्याला बेबी एबी म्हणतात. यंदाच्या SA 20 लीगमध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावणारा तो पहिला खेळाडू आहे. बेबी एबीने मागच्यावर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून डेब्यु केला. त्याची बॅटिंग पाहून भविष्यातील तो मोठा स्टार असल्याची कल्पना आली. तो मुंबई इंडियन्ससाठी मॅचविनिंग खेळी करु शकला नाही. ब्रेव्हिसच्या खेळात बरीच सुधारणा

आता डेवाल्ड ब्रेव्हिसच्या खेळात बरीच सुधारणा झालीय. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक चांगला अनुभव आलाय. त्यामुळे यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये मुंबई इंडियन्ससाठी तो महत्त्वाचा बॅट्समन ठरु शकतो. 41 चेंडूत 70 धावा फटकावल्यानंतर बेबी एबीच त्याचा मार्गदर्शक एबी डी विलियर्सनेही कौतुक केलं.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.