MI vs KKR: दिनेश कार्तिकसाठी मुंबईविरुद्धचा सामना ठरला खास, नवा रेकॉर्ड करत महान यष्टीरक्षक धोनीला सोडलं मागे

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला जगातील महान यष्टीरक्षक म्हणून ओळखलं जातं. पण भारताचा दुसरा खेळाडू असणाऱ्या दिनेशने आयपीएलमध्ये एक खास कामगिरी करत यष्टीरक्षणात धोनीला मागे टाकलं आहे.

| Updated on: Sep 24, 2021 | 12:05 AM
भारताच्या इतिहासातील सर्वात बेस्ट कर्णधारासह सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणूनही एमएस धोनी (MS Dhoni) याला ओळखलं जातं. धोनी भारतीय संघात आल्यापासून कायम तोच यष्टीरक्षक म्हणून राहिला. त्याच्यामुळे अनेक यष्टीरक्षकांना संघात स्थान मिळालं नाही. यातीलच एक म्हणजे दिनेश कार्तिक (Dinesh karhtik). पण आज 23 सप्टेंबर रोजी झालेल्या आय़पीएलच्या केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात कार्तिकने आय़पीएलमध्ये यष्टीरक्षणाच्या बाबतीत धोनीला एका गोष्टीत मागे टाकलं आहे.

1 / 5
कार्तिकने आजच्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर सूर्यकुमार यादव (5) याचा झेल पकडत आय़पीएलच्या इतिहासातक सर्वाधिक झेल पकडणारा यष्टीरक्षक म्हणून सन्मान मिळवला आहे. त्याने 205 सामन्यात हा 115 वा झेल पकडला. ज्यामुळे त्याने धोनीला मागे टाकले आहे. धोनीने 212 सामन्यात 114 झेल पकडले आहेत.

2 / 5
कार्तिक आणि धोनी नंतर सर्वाधिक झेल यष्टीरक्षक म्हणून पकडण्यात रॉबिन उथप्पा याचा नंबर लागतो. उथप्पाने 189 सामन्यात यष्टीरक्षक असताना 90 झेल पकडले आहेत.

कार्तिक आणि धोनी नंतर सर्वाधिक झेल यष्टीरक्षक म्हणून पकडण्यात रॉबिन उथप्पा याचा नंबर लागतो. उथप्पाने 189 सामन्यात यष्टीरक्षक असताना 90 झेल पकडले आहेत.

3 / 5
उथप्पानंतर नंबर लागतो. माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल याचा. पार्थिवने आयपीएलच्या 139 सामन्यात यष्टीरक्षक म्हणून 81  झेल पकडले आहेत.

उथप्पानंतर नंबर लागतो. माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल याचा. पार्थिवने आयपीएलच्या 139 सामन्यात यष्टीरक्षक म्हणून 81 झेल पकडले आहेत.

4 / 5
पार्थिवनंतर पाचवा नंबर लागतो सनरायजर्स हैद्राबादचा यष्टीरक्षक रिद्धिमान साहा याचा. साहाने 127 आयपीएल सामन्यात यष्टीरक्षण करताना 79 झेल पकडले आहेत.

पार्थिवनंतर पाचवा नंबर लागतो सनरायजर्स हैद्राबादचा यष्टीरक्षक रिद्धिमान साहा याचा. साहाने 127 आयपीएल सामन्यात यष्टीरक्षण करताना 79 झेल पकडले आहेत.

5 / 5
Follow us
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.