भारताच्या 4 गोलंदाजांचा जगभरात डंका, विराटच्या नावे किर्तीमान, नेमकं काय केलंय बॉलर्सनी?
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या वेगवान गोलंदाजांचा तोराच बदलेला दिसत आहे. आग ओकणारी गोलंदाजी, स्पीड, स्विंग, इम्पॅक्ट आणि अटॅक या सगळ्या गोष्टींचं एक जबरदस्त कॉकटेल भारतीय गोलंदाजीत पाहायला मिळत आहे. भारताचा सध्याचा वेगवान गोलंदाजांचा अटॅक जबरदस्त आहे.
Most Read Stories